फिल्लमवाला
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
फिल्लमवाला

बॉईज २ मधील ‘शोना’ गाणं प्रदर्शित, लडाखचे अप्रतिम चित्रीकरण

Fillamwala by Fillamwala
08/05/2019
in Music
321 3
0
Home Music
1k
SHARES
5.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तरुण पिढीसाठी कॉलेज आयुष्य आणि प्रेम हे गाडीच्या दोन चाकासारखे असते. असंच एक कॉलेजमधले तरुण प्रेम घेऊन येत आहे मराठी चित्रपट बॉईज २. बॉईज चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल्यानंतर बॉईज २ कडून चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहे. चाहत्यांची हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बॉईज २ मधील ‘शोना’ हे रोमँटिक गाणं लडाख अश्या बर्फाळ प्रदेशात शूट करण्यात आलं आहे.

बॉईज २ मधील ‘शोना’ हे रोमँटिक साँग नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आले. प्रेमविश्वात नुकतंच पदार्पण झालेल्या मुलाच्या प्रेमाच्या गुलाबी थंडीची जाणीव हे गाणं देऊन जाते. या गाण्याला प्रेक्षांकाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शोना या गाण्याचे बोल सुप्रसिद्ध प्रेमगीतकार मंदार चोळकर यांनी दिले असून, रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा गोड आवाज बॉईज २ च्या या रोमांटिक गाण्याला लाभला आहे. निसर्गाच्या कुशीत आणि बोचऱ्या थंडीत प्रेमाची हळूवार पालवी फुलवणारं हे गाणं सुमंत शिंदे आणि सायली पाटील या फ्रेश जोडीवर चित्रित करण्यात आले आहे. प्रेमीजोडप्यांना आकर्षित करणाऱ्या या गाण्यातील विहंगम दृश्य रसिकांचे मन मोहून टाकतात.

बॉईज २ च्या या गाण्याने प्रेक्षकांची मन जिंकली असली तरी या गाण्यासाठी कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. लेह लडाख सारख्या बर्फाळ प्रदेशात हवामानाच्या अंदाजानुसार एखादं गाण्याचे चित्रीकरण करणे हे बोलण्याइतके सोप्पे नसते. तिकडच्या अतिथंडीने नाकातून रक्त आल्यामुळे अनेकजणांना दवाखान्यात दाखल करावे लागले होते. इतकेच नव्हे तर, या गाण्याच्या आणि इतर काही भागांच्या चीत्रीकरणादरम्यान कलाकारांना ऑक्सिजन सिलेंडरद्वारे श्वास घ्यावा लागला होता. अश्या या वातावरणात चित्रित करण्यात आलेले हे गाणे, प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडत आहे.

इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा, ‘बॉईज’चा डबल धमाका घेऊन येत आहे. इतकेच नव्हे तर इरॉस इंटरनेशनलद्वारे हा चित्रपट जागतिक स्तरावरदेखील वितरीत केला जाणार आहे.सुमंत शिंदेबरोबरच पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची प्रमुख भुमिकेत असलेल्या या सिनेमात तरुण कलाकारांचा मेळाच आपल्याला पाहायला मिळणार आहे.

तुम्ही हे गाणं येथे ऐकू शकता.

 

Tags: अवधूत गुप्तेइरॉस इंटरनेशनलएवरेस्ट इंटरटेंटमेन्टबॉईज २रोमँटिक गाणंशोनासायली पाटीलसुमंत शिंदे
Share410Tweet257Pin92Scan
Previous Post

रसिका आणि आदितीचा दिसणार ‘यू अॅण्ड मी’ अंदाज

Next Post

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

Related Posts

अंकुश आणि प्राजक्तानी घातलाय 'चायनीज गोंधळ'

अंकुश आणि प्राजक्तानी घातलाय ‘चायनीज गोंधळ’

29/12/2021
साईरत्न एंटरटेनमेंटच्या ‘माझी मैना’ गाण्यात झळकणार अभिनेत्री मोनालिसा बागल आणि AJ!

साईरत्न एंटरटेनमेंटच्या ‘माझी मैना’ गाण्यात झळकणार अभिनेत्री मोनालिसा बागल आणि AJ!

17/12/2021
म्युझिक

‘झी’ समूह घेऊन येत आहे नवा म्युझिक चॅनेल

14/09/2020
वर्चुअल

सुशांत सिंह राजपूतसाठी ए आर रेहमान यांनी केला वर्चुअल कॉन्सर्ट

22/07/2020
Next Post
ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

येत्या शुक्रवारी नऊ मराठी चित्रपट आमनेसामने

येत्या शुक्रवारी नऊ मराठी चित्रपट आमनेसामने

  • Trending
  • Comments
  • Latest
कोट्यावधी रुपये खर्च करूनही ‘धाकड’ ठरला सुपरफ्लॉप

कोट्यावधी रुपये खर्च करूनही ‘धाकड’ ठरला सुपरफ्लॉप

21/05/2022
आर. माधवनने Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

आर. माधवनने Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

20/05/2022
पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे महेश बाबू ट्रोल

पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे महेश बाबू ट्रोल

16/05/2022
बॉलिवूड स्टार किड्स पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर

बॉलिवूड स्टार किड्स पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर

16/05/2022
कंगना रणौत

बॉलिवूड स्टार किड्स पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर! म्हणाली, “ते सगळे उकडलेल्या अंड्यांसारखे…”

16/05/2022

Popular

    • Home
    • News
    • Movies
    • Music
    • Theatre
    • Television
    • Gallery

    © 2020 fillamwala

    • Login
    No Result
    View All Result
    • Home
    • News
      • Latest News
      • Reviews
      • Interviews
      • Success Stories
      • Tours
      • Viral
      • Box Office
    • Movies
      • Upcoming
      • First Look
      • Poster Launch
      • On Location
      • Trailers
      • Premier
      • Behind The Scenes
    • Music
      • Album Launch
      • Music Launch
      • Jukebox
    • Theatre
      • Upcoming
      • In Theatre
    • Television
      • Special Shows
      • Title Songs
      • Social media Updates
      • Daily Soaps Update
    • Gallery
      • Actors
      • Actress
      • Events
      • Movies

    © 2020 fillamwala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Create New Account!

    Fill the forms bellow to register

    All fields are required. Log In

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In