fbpx
फिल्लमवाला
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
फिल्लमवाला

हॉट सीटवर बसून नागराज यांनी केली स्पर्धकाच्या आईची विमान प्रवासाची इच्छा पूर्ण

Fillamwala by Fillamwala
12/06/2019
in Uncategorised
322 3
0
Home Television Special Shows
1k
SHARES
5.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उत्तर शोधलं की जगणं बदलतं’ हे ‘कोण होणार मराठी करोडपती‘ या कार्यक्रमातून सांगण्यात आले आहे आणि जगणं बदलण्यासाठी, आपलं नशीब आजमवण्यासाठी स्पर्धक या खेळात सामील झाले आहेत. आणि विशेष म्हणजे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि आता खऱ्या अर्थाने जगणं बदलायला सुरुवात झाली आहे. असेच काहीसे घडले आहे या मंचावर. शरद जाधव या स्पर्धकाने त्यांच्या आईची (सुवर्णा जाधव) विमान प्रवास करण्याची इच्छा या मंचावर व्यक्त केली आणि ही इच्छा नागराज मंजुळे पूर्ण करतील असे आश्वासन स्वतः नागराज यांनी दिले. स्पर्धकाच्या आनंदासाठी नागराज यांनी स्व खर्चाने त्यांची ही इच्छा पूर्ण केली.

हॉट सीटवर  बसून  नागराज यांनी केली स्पर्धकाच्या आईची विमान प्रवासाची इच्छा पूर्ण
हॉट सीटवर बसून नागराज यांनी केली स्पर्धकाच्या आईची विमान प्रवासाची इच्छा पूर्ण

ज्याप्रमाणे ‘माझा मुलगाच माझी विमान प्रवासाची इच्छा पूर्ण करणार’ याची खात्री जशी शरद यांच्या आईला होती तशीच खात्री आणि विश्वास आपल्याला ही आहे की नागराज मंजुळे सर्वसामान्यांना लगेच समजून घेणार आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणार.

https://secureservercdn.net/160.153.138.243/f0y.776.myftpupload.com/wp-content/uploads/2019/05/WhatsApp-Video-2019-05-30-at-11.07.55-AM.mp4

तसेच यावरुन हे देखील सिध्द होते की ‘कोण होणार मराठी करोडपती’ हा केवळ एक खेळ नसून यामध्ये अनेक भावना, इच्छा, स्वप्न दडलेली आहेत. या खेळात सहभागी होणारे स्पर्धक त्यांच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करण्याच्या तयारीने येतात. समोरील प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन खेळाची एक एक पायरी जिकूंन चांगली रक्कम मिळवून आपण आपली स्वप्न सत्यात उतरवायची हेच ध्येय स्पर्धकाचे असते. तर त्यांच्या या प्रवासात सामील होण्यासाठी नक्की पाहा ‘कोण होणार मराठी करोडपती’ हा सोमवार ते गुरुवार रात्री ८:३० वाजता फक्त सोनी मराठी वर.

Tags: कोण होणार करोडपतीनागराज मंजुळेविमान प्रवासहॉट सीट
Share412Tweet257Pin93Scan
Previous Post

तनुजा यांची तब्येत बिघडली,लीलावती रुग्णालयात दाखल

Next Post

बिग बॉस कॉन्टेस्टंट माधव देवचकेबद्दल आस्ताद काळेने लिहिली सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

Related Posts

कंगना रणौत

बॉलिवूड स्टार किड्स पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर! म्हणाली, “ते सगळे उकडलेल्या अंड्यांसारखे…”

16/05/2022
अजय देवगण

‘किच्चा सुदीपचं वक्तव्य चुकीचं नाही…” कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अजय देवगणवर निशाणा

28/04/2022

राज कुंद्राने हटके मास्क परिधान करत लपवले तोंड, शिल्पा शेट्टी म्हणाली…

11/04/2022
लता मंगेशकर

‘स्वरलता… तुला दंडवत’ कार्यक्रमातून, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सांगीतिक मानवंदना

23/03/2022
Next Post
आस्ताद काळे

बिग बॉस कॉन्टेस्टंट माधव देवचकेबद्दल आस्ताद काळेने लिहिली सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

"Sachin A Billion Dreams was a dream project" says producer Ravi Bhagchandka

"Sachin A Billion Dreams was a dream project" says producer Ravi Bhagchandka

  • Trending
  • Comments
  • Latest
रिअ‍ॅलिटी शो

झी मराठीवरील ‘ही’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

20/06/2022

‘मराठीत जागतिक दर्जाचा आशय निर्माण करायला हवा’

20/06/2022
‘शक्तिमान’ पुन्हा येतोय, भारतातील पहिल्या सुपरहिरोसाठी ३०० कोटींचा खर्च

‘शक्तिमान’ पुन्हा येतोय, भारतातील पहिल्या सुपरहिरोसाठी ३०० कोटींचा खर्च

17/06/2022
काश्मिरी पंडित

काश्मिरी पंडितांचे पलायन अन् गोरक्षकांकडून होणाऱ्या हिंसेवर बोलली साई पल्लवी

16/06/2022
सुशांत सिंह राजपूत

तुझ्या निधनाला आज २ वर्षे पूर्ण झालीत पण…

14/06/2022

Popular

    • Home
    • News
    • Movies
    • Music
    • Theatre
    • Television
    • Gallery

    © 2020 fillamwala

    • Login
    No Result
    View All Result
    • Home
    • News
      • Latest News
      • Reviews
      • Interviews
      • Success Stories
      • Tours
      • Viral
      • Box Office
    • Movies
      • Upcoming
      • First Look
      • Poster Launch
      • On Location
      • Trailers
      • Premier
      • Behind The Scenes
    • Music
      • Album Launch
      • Music Launch
      • Jukebox
    • Theatre
      • Upcoming
      • In Theatre
    • Television
      • Special Shows
      • Title Songs
      • Social media Updates
      • Daily Soaps Update
    • Gallery
      • Actors
      • Actress
      • Events
      • Movies

    © 2020 fillamwala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Create New Account!

    Fill the forms bellow to register

    All fields are required. Log In

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In