फिल्लमवाला
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
फिल्लमवाला

“ये रे ये रे पैसा २” चा ट्रेलर लाँच, या तारखेला रसिकांच्या भेटीला

Fillamwala by Fillamwala
01/08/2019
in Trailers, Upcoming
320 3
1
Home Movies Trailers
1k
SHARES
5.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठीत दिवसेंदिवस वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. एखाद्या हिंदी सिनेमा प्रमाणेच मराठी सिनेमाही भव्यदिव्य बनत आहे. लंडननध्ये चित्रीकरण, महागड्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सचा तामझाम, धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स, तगडी स्टारकास्ट आणि खटकेबाज संवाद. हे सगळं हिंदी सिनेमात पाहायला मिळतं. “ये रे ये रे पैसा २” या मराठी चित्रपटात अशीच भव्यता आता मराठी सिनेमातही पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

हळूहळू कळू लागलेत सगळ्यांचे रंग हसून हसून चढेल सगळ्यांना झिंग आला रे आला पैसा वसूल चित्रपटाचा फुल टू धमाल ट्रेलर! #YY2Trailer is Out Do watch, enjoy and share #YYP2 #YeReYeRePaisa2 #AnnaIsBack #DoubleVasooli #9Aug Directed By: @hemantdhome21 Produced By: @iomprakashbhatt #KumarMangatPathak @khopkarswati #SujayShankarwar #RajeshBanga @ameyakhopkar @avkentertainment @drajeenkyadypatil #SanjayNarvekar @shrotripushkar @ingale_anand @mrinalmrinal2 @subhedarvishakha @priyadarshanjadhavv @aniketvishwasrao @oakprasad @smita.gondkar @mrinmayeegodbole @avkentertainment19 @purplebullentertainment #TransFXStudios @panorama_studios @ninadbattin #tabrezpatel @everestentertainment @aakashpendharkar @darshanmediaplanet @vizualjunkies

A post shared by Ye Re Ye Re Paisa 2 (@yereyerepaisa2) on Jul 28, 2019 at 10:32pm PDT

 

या चित्रपटाचा दमदार ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. कर्ज बुडवून पळून गेलेला उद्योजक आणि त्याचा शोध घेणाऱ्या अण्णा आणि त्याचे अतरंगी साथीदार यांची गोष्ट “ये रे ये रे पैसा २” मध्ये पहायला मिळणार असल्याचं या ट्रेलरमधून दिसतं. मात्र चित्रपटाच्या रंगतदार कथानकासह लक्ष वेधून घेतात ते खटकेबाज संवाद. अनेक टाळीबाज आणि हसून हसून लोटपोट करायला लावणारे संवाद आणि प्रसंग ट्रेलरमध्ये दिसतात . तर आजपर्यंत मराठी चित्रपटात न दिसलेली भव्यता आणि चकचकीतपणाही या चित्रपटात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीचं कुतूहल आता आणखीच वाढलं आहे. हृषिकेश कोळीने पटकथा संवाद लेखन केलं आहे.

 

या चित्रपटात अभिनेता संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. गायक  अवधूत गुप्ते,  मुग्धा कऱ्हाडे, शाल्मली खोलगडे आणि मिक्का सिंग यांनी या चित्रपटातील गाणी  गायली आहेत. येत्या ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: अनिकेत विश्वासरावअवधूत गुप्तेपुष्कर श्रोत्रीप्रसाद ओकप्रियदर्शन जाधवमृणाल कुलकर्णीये रे ये रे पैसा २संजय नार्वेकर
Share411Tweet256Pin92Scan
Previous Post

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या टीमने पर्यावरण रक्षणाच्या हेतूने टाकले एक पाऊल पुढे!

Next Post

‘पुष्पक विमान’च्या फिल्ममेकर सोबत पुर्वी भावे चे नवे प्रोजेक्ट

Related Posts

भारताचा पहिला सुपरहिरो ‘शक्तिमान’ पुन्हा येतोय

भारताचा पहिला सुपरहिरो ‘शक्तिमान’ पुन्हा येतोय

11/02/2022
कॅम्पस डायरिज

अभिनेता मनोज जोशी यांची दमदार भूमिका असलेला ‘कॅम्पस डायरिज’

18/12/2021
‘लागीरं झालं जी’ मालिकेतील ‘हा’ कलाकार झालाय ‘मजनू’

‘लागीरं झालं जी’ मालिकेतील ‘हा’ कलाकार झालाय ‘मजनू’

15/12/2021
Pushkar Jog, Sonalee Kulkarni and Ashay Kulkarni to come together for Anand Pandit's 'Victoria'

Pushkar Jog, Sonalee Kulkarni and Ashay Kulkarni to come together for Anand Pandit’s ‘Victoria’

14/12/2021
Next Post
‘पुष्पक विमान’च्या फिल्ममेकर सोबत पुर्वी भावे चे नवे प्रोजेक्ट

'पुष्पक विमान'च्या फिल्ममेकर सोबत पुर्वी भावे चे नवे प्रोजेक्ट

रेणुका शहाणे

सई देवधर दिग्दर्शित ‘सायलेंट-टाईज’ शॉर्ट फिल्ममध्ये रेणुका शहाणे साकारणार प्रमुख भूमिका

Comments 1

  1. Pingback: “सरकारला कधी जाग येणार?”, चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने प्रसाद ओक चा संताप
  • Trending
  • Comments
  • Latest
कोट्यावधी रुपये खर्च करूनही ‘धाकड’ ठरला सुपरफ्लॉप

कोट्यावधी रुपये खर्च करूनही ‘धाकड’ ठरला सुपरफ्लॉप

21/05/2022
आर. माधवनने Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

आर. माधवनने Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

20/05/2022
पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे महेश बाबू ट्रोल

पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे महेश बाबू ट्रोल

16/05/2022
बॉलिवूड स्टार किड्स पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर

बॉलिवूड स्टार किड्स पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर

16/05/2022
कंगना रणौत

बॉलिवूड स्टार किड्स पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर! म्हणाली, “ते सगळे उकडलेल्या अंड्यांसारखे…”

16/05/2022

Popular

    • Home
    • News
    • Movies
    • Music
    • Theatre
    • Television
    • Gallery

    © 2020 fillamwala

    • Login
    No Result
    View All Result
    • Home
    • News
      • Latest News
      • Reviews
      • Interviews
      • Success Stories
      • Tours
      • Viral
      • Box Office
    • Movies
      • Upcoming
      • First Look
      • Poster Launch
      • On Location
      • Trailers
      • Premier
      • Behind The Scenes
    • Music
      • Album Launch
      • Music Launch
      • Jukebox
    • Theatre
      • Upcoming
      • In Theatre
    • Television
      • Special Shows
      • Title Songs
      • Social media Updates
      • Daily Soaps Update
    • Gallery
      • Actors
      • Actress
      • Events
      • Movies

    © 2020 fillamwala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Create New Account!

    Fill the forms bellow to register

    All fields are required. Log In

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In