फिल्लमवाला
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
फिल्लमवाला

थुकरटवाडीमध्ये झाली अभिनेत्री मोनालिसा बागलची एन्ट्री

Fillamwala by Fillamwala
25/08/2020
in Actress, Celeb Posts, Latest News, Social Media Updates, Social media Updates
326 3
0
Home Television
1k
SHARES
5.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रेक्षक म्हणून कलाकाराला नवनव्या माध्यमातून पाहणे जणू ही त्यांच्यासाठी मनोरंजनाची मेजवानीच. कलाकार हा सर्वगुणसंपन्न असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याही जॉनरचा अभिनय उत्तम करण्याची कला असते. त्यांच्यासाठी मुख्य ध्येय असतं ‘प्रेक्षकांचे मनोरंजन’. हेच ध्येय फॉलो करत, स्वतःकडून कायम कसं बेस्ट दिलं जाईल याकडे लक्ष देणारी अभिनेत्री जिने मराठी सिनेृष्टीत एंट्री घेतल्यावर अनेकांना तिच्या सौंदर्यतेवर, अभिनय कौशल्यावर प्रेम करायला भाग पाडले आणि ती व्यक्ती म्हणजे ‘अभिनेत्री मोनालिसा बागल’.

थुकरटवाडीमध्ये झाली अभिनेत्री मोनालिसा बागलची एन्ट्री
थुकरटवाडीमध्ये झाली अभिनेत्री मोनालिसा बागलची एन्ट्री

‘प्रेम संकट’, ‘झाला बोभाटा’, ‘परफ्यूम’, ‘ड्राय डे’ आदी सिनेमांतून मोनालिसाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘टोटल हुबलाक‘ या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती. मोनालिसा एका नवीन मंचावर दिसणार याची उत्सुकता तिच्या फॅन्स मध्ये नक्कीच निर्माण झाली असणार यात शंका नाही.

“कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे’ असं हक्काने विचारणाऱ्या थुकरटवाडीत हास्याचा तुफान येणार आहे. कारण झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या‘ या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे नवीन पर्व सुरू झाले आहे, ज्याचे नाव आहे ‘लेडीज जिंदाबाद’. या नवीन पर्वात अनेक मराठी अभिनेत्री स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत आणि त्यापैकी एक स्पर्धक आपली मोनालिसा आहे.

थुकरटवाडीतील अतरंगी आणि विनोदी कलाकारांच्या सोबतीने संपूर्ण महाराष्ट्रातील जनेतला हसवण्यासाठी मोनालिसा सज्ज झाली आहे. तर प्रेक्षकहो, निखळ मनोरंजन अनुभवण्यासाठी तुम्ही देखील तयार रहा. नक्की पाहा, ‘चला हवा येऊ द्या- लेडीज जिंदाबाद’ सोमवार – मंगळवार रात्री ९. ३० वा. फक्त झी मराठीवर.

Tags: cover storyचला हवा येऊ द्याझी मराठीटोटल हुबलाकथुकरटवाडीमोनालिसा बागललेडीज जिंदाबाद
Share417Tweet261Pin94Scan
Previous Post

मिर्झापूर -२ ‘या’ दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

Next Post

ऑल्ट बालाजी व झी 5 ने केली ‘बैंग बैंग’ ची घोषणा!

Related Posts

फिल्मफेअर

मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा; जाणून घ्या कोणी गाजवली कालची संध्याकाळ

01/03/2021
शीर्षक गीत

असं तयार झालं ‘पाहिले न मी तुला’ चं शीर्षक गीत, पहा व्हिडीओ

26/02/2021
नवी मालिका

नवी मालिका, नवा शशांक अन् नवा व्हिलन; निगेटिव्ह भूमिका

25/02/2021
अग्गंबाई सासुबाई मालिकेत शुभ्राच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री

अग्गंबाई सासुबाई मालिकेत शुभ्राच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

24/02/2021
Next Post
ऑल्ट बालाजी

ऑल्ट बालाजी व झी 5 ने केली 'बैंग बैंग' ची घोषणा!

टेलिव्हिजन

टेलिव्हिजन वर होणार दोन नव्या मालिकांचा श्रीगणेशा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
विनोदी

विनोदी अभिनेते लिलाधर कांबळी यांचे निधन

03/07/2020
चंद्रमुखी

कादंबरीतून रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘चंद्रमुखी’; प्रसाद ओकचे दिग्दर्शन

14/01/2020
फिल्मफेअर

मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा; जाणून घ्या कोणी गाजवली कालची संध्याकाळ

01/03/2021
मोनालिसा

थुकरटवाडीमध्ये झाली अभिनेत्री मोनालिसा बागलची एन्ट्री

25/08/2020
फिल्मफेअर

मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा; जाणून घ्या कोणी गाजवली कालची संध्याकाळ

01/03/2021
शीर्षक गीत

असं तयार झालं ‘पाहिले न मी तुला’ चं शीर्षक गीत, पहा व्हिडीओ

26/02/2021
नवी मालिका

नवी मालिका, नवा शशांक अन् नवा व्हिलन; निगेटिव्ह भूमिका

25/02/2021
अग्गंबाई सासुबाई मालिकेत शुभ्राच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री

अग्गंबाई सासुबाई मालिकेत शुभ्राच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

24/02/2021
महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा सांगणारी मालिका नवे लक्ष्य

महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा सांगणारी मालिका नवे लक्ष्य

22/02/2021

Popular

    • Home
    • News
    • Movies
    • Music
    • Theatre
    • Television
    • Gallery

    © 2020 fillamwala

    • Login
    No Result
    View All Result
    • Home
    • News
      • Latest News
      • Reviews
      • Interviews
      • Success Stories
      • Tours
      • Viral
      • Box Office
    • Movies
      • Upcoming
      • First Look
      • Poster Launch
      • On Location
      • Trailers
      • Premier
      • Behind The Scenes
    • Music
      • Album Launch
      • Music Launch
      • Jukebox
    • Theatre
      • Upcoming
      • In Theatre
    • Television
      • Special Shows
      • Title Songs
      • Social media Updates
      • Daily Soaps Update
    • Gallery
      • Actors
      • Actress
      • Events
      • Movies

    © 2020 fillamwala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Create New Account!

    Fill the forms bellow to register

    All fields are required. Log In

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In