फिल्लमवाला
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
फिल्लमवाला

रिहानाच्या एका ट्वीटने बदलली शेतकरी आंदोलनाची दिशा

१२ तासांत जगभरात उडाली खळबळ

Fillamwala by Fillamwala
03/02/2021
in Latest News
325 3
0
Home News Latest News
1k
SHARES
5.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आंतरराष्ट्रीय पॉप गायिक रिहाना हिने मंगळवारी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन संदर्भात एक ट्वीट केलं. तिने आंदोलनाला संमर्थन दिलं आहे. विशेष म्हणजे या एका ट्वीटने भारतातील मुद्द्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलं. ट्वीटच्या १२ तासांतच हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आणि सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आला. रिहानानंतर, पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनीही प्रोटेस्टच्या समर्थनार्थ ट्विट केलं आणि आता जगभरातील अनेक कार्यकर्तेही या संबंधी ट्वीट करत आहेत. त्याचवेळी भारतात रिहानाच्या ट्वीटवरून काही सेलिब्रिटींनी तिचं कौतुक केलं तर काहींनी तिच्यावर ताशेरे ओढले.

why aren’t we talking about this?! #FarmersProtest https://t.co/obmIlXhK9S

— Rihanna (@rihanna) February 2, 2021

भारतात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन संदर्भात रिहानाने केलेलं ट्वीट सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. आपण शेतकरी आंदोलनाबद्दल का बोलत नाही असं ट्वीट तिने केलं. यासोबतच #FarmerProtest हा हॅशटॅगही वापरला. ट्विटरवर रिहानाचे १०१ दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि लोकप्रियतेच्या बाबतीत ती जगात चौथ्या स्थानावर येते. रिहानाच्या ट्वीटनंतर भारतातील शेतकऱ्यांचं आंदोलन संपूर्ण जगासमोर आलं. तिचं हे ट्वीट १९२.६ हजार लोकांनी री-ट्वीट केलं.

रिहानाने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर सरकारने दिल्लीच्या आसपासची इंटरनेट सेवा बंद केली ही बातमी ट्वीट करून आपला मुद्दा मांडला. रिहानाच्या ट्वीटनंतर सुप्रसिद्ध स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनेही ट्विटरवर आपलं मत मांडलं. ‘आम्ही भारतातील शेतकऱ्यांसोबत एकत्र आहोत. आता शेतकरी आंदोलन या विषयावर अनेक आंतरराष्ट्रीय कार्यकर्ते आपलं मत मांडताना सोशल मीडियावर दिसत आहेत.

रिहानाच्या या ट्वीटवर अभिनेत्री कंगना रणौतनं तिला उत्तर दिलं आहे. कंगनानं रिहानाच्या ट्ववीटवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘यावर कोणीही बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत तर दहशतवादी आहेत. जे देशाला तोडण्याचं काम करत आहेत. ज्यानंतर चीन भारताचं तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून नंतर तो कमकूवत झालेल्या प्रदेशांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल आणि मग अमेरिकेप्रमाणे चायनिज कॉलनी उभी करू शकेल. तुम्ही मूर्ख आहात पण आम्ही आमचा देश असा विकत नाही आहोत. जसं तुम्ही मूर्ख लोकांनी केलं आहे.

Tags: कंगना रानौंतग्रेटा थनबर्गरिहानाशेतकरी आंदोलन
Share416Tweet260Pin94Scan
Previous Post

चित्रपटगृह, मल्टिप्लेक्सना दिलासा; ५० टक्के प्रवेशांचं बंधन हटवलं

Next Post

विराट शक्तीला भेदून आर्या काळुबाईचं देऊळ उघडणार का?

Related Posts

अग्गंबाई सासुबाई मालिकेत शुभ्राच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री

अग्गंबाई सासुबाई मालिकेत शुभ्राच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

24/02/2021
महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा सांगणारी मालिका नवे लक्ष्य

महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा सांगणारी मालिका नवे लक्ष्य

22/02/2021
शशांक केतकर च्या घरी चिमुकल्याचं आगमन; बाळाचं नावही ठरलं..

शशांक केतकर च्या घरी चिमुकल्याचं आगमन; बाळाचं नावही ठरलं..

21/02/2021
सोनाली कुलकर्णी साकारणार रणरागिणी 'छत्रपती ताराराणी'

सोनाली कुलकर्णी साकारणार रणरागिणी ‘छत्रपती ताराराणी’

15/02/2021
Next Post
विराट शक्तीला भेदून आर्या काळुबाईचं देऊळ उघडणार का?

विराट शक्तीला भेदून आर्या काळुबाईचं देऊळ उघडणार का?

तेजस लोखंडे

दिग्दर्शक तेजस लोखंडे करणारं वेब विश्वात पदार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
अग्गंबाई सासुबाई मालिकेत शुभ्राच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री

अग्गंबाई सासुबाई मालिकेत शुभ्राच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

24/02/2021
मराठमोळ्या सुगंधाची हिंदी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये बाजी

मराठमोळ्या सुगंधाची हिंदी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये बाजी

17/06/2019
South actress

South actress Amala Paul to make her foray in Bollywood now

05/02/2020
महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा सांगणारी मालिका नवे लक्ष्य

महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा सांगणारी मालिका नवे लक्ष्य

22/02/2021
अग्गंबाई सासुबाई मालिकेत शुभ्राच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री

अग्गंबाई सासुबाई मालिकेत शुभ्राच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

24/02/2021
महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा सांगणारी मालिका नवे लक्ष्य

महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा सांगणारी मालिका नवे लक्ष्य

22/02/2021
शशांक केतकर च्या घरी चिमुकल्याचं आगमन; बाळाचं नावही ठरलं..

शशांक केतकर च्या घरी चिमुकल्याचं आगमन; बाळाचं नावही ठरलं..

21/02/2021
सोनाली कुलकर्णी साकारणार रणरागिणी 'छत्रपती ताराराणी'

सोनाली कुलकर्णी साकारणार रणरागिणी ‘छत्रपती ताराराणी’

15/02/2021
भक्ती बर्वे: अशी फुलराणी पुन्हा होणे नाही…

भक्ती बर्वे: अशी फुलराणी पुन्हा होणे नाही…

12/02/2021

Popular

    • Home
    • News
    • Movies
    • Music
    • Theatre
    • Television
    • Gallery

    © 2020 fillamwala

    • Login
    No Result
    View All Result
    • Home
    • News
      • Latest News
      • Reviews
      • Interviews
      • Success Stories
      • Tours
      • Viral
      • Box Office
    • Movies
      • Upcoming
      • First Look
      • Poster Launch
      • On Location
      • Trailers
      • Premier
      • Behind The Scenes
    • Music
      • Album Launch
      • Music Launch
      • Jukebox
    • Theatre
      • Upcoming
      • In Theatre
    • Television
      • Special Shows
      • Title Songs
      • Social media Updates
      • Daily Soaps Update
    • Gallery
      • Actors
      • Actress
      • Events
      • Movies

    © 2020 fillamwala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Create New Account!

    Fill the forms bellow to register

    All fields are required. Log In

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In