फिल्लमवाला
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
फिल्लमवाला

हेअर स्टाइलिस्टवर भडकला रितेश देशमुख, ओतलं डोक्यावर पाणी; पाहा नेमकं काय घडलं

रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे

Fillamwala by Fillamwala
08/07/2022
in Celeb Posts, Social Media Updates
321 3
0
Home Starzone Celeb Posts
ADVERTISEMENT
1k
SHARES
5.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याचा बराच मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यामुळेच त्याचे व्हिडीओ किंवा सोशल मीडिया पोस्ट अनेकदा व्हायरल होताना दिसतात. नेहमीच फनी व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना हसवणाऱ्या रितेश देशमुखचा आता मात्र एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ज्यात तो हेअर स्टायलिस्टवर भडकलेला दिसत आहे. एवढंच नाही तर रागात तो स्वतःच्याच डोक्यावर पाणी देखील ओतून घेतो. रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. पण नेमकं काय घडलं घेऊयात जाणून…

रितेश देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि तो चाहत्यांसाठी फनी रील बनवून इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतो. आताही त्यानं असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. रितेशनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तो मिरर समोर बसलेला आहे आणि त्याचा स्टायलिस्ट त्याची हेअर स्टाइल करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ritesh Deshmukh (@riteishd)

ADVERTISEMENT

रितेशनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचा स्टायलिस्ट हेअर स्टाइल करण्याआधी त्याच्या केसांवर पाण्याचा स्प्रे मारताना दिसत आहे. पण तो बराच वेळ पाणी स्प्रे करत राहिल्यानं वैतागलेला रितेश त्याच्या हातातून ते पाण्याची स्प्रे बॉटल घेतो आणि बॉटलमधील सगळं पाणी स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतो. हा व्हिडीओ शेअर करताना रितेशनं कॅप्शनमध्ये लिहिलं, “मी शूटसाठी तयार होत आहे.”

नेहमीच पत्नी जिनिलियासोबत मजेदार व्हिडीओ बनवणाऱ्या रितेशचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अनेकांनी रितेशच्या या व्हिडीओवर धम्माल कमेंट केलं आहेत. पण यासोबतच काही बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. फराह खाननं रितेशच्या व्हिडीओवर कमेंट करत, या व्हिडीओमधील त्याच्या एक्सप्रेशन्सचं कौतुक केलं आहे. दुसरीकडे अमिषा पटेलनं कमेंटमध्ये ‘हाहाहा’ असं लिहिलं आहे.

Tags: अमिषा पटेलजिनिलिया देशमुखफराह खानरितेश देशमुख
Share410Tweet257Pin92Scan
ADVERTISEMENT
Previous Post

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल

Next Post

‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’, शरद पोंक्षेंची लेकीसाठी भावनिक पोस्ट

Related Posts

"Director Atlee Unveils Future Plans for 'Jawan' Sequel and Possible Vikram Rathore Spin-Off?"

“Director Atlee Unveils Future Plans for ‘Jawan’ Sequel and Possible Vikram Rathore Spin-Off?”

17/09/2023
Bollywood Mourns the Loss of a Powerhouse Talent - Rio Kapadia Passed Away at the Age of 66

Bollywood Mourns the Loss of a Powerhouse Talent – Rio Kapadia Passed Away at the Age of 66

14/09/2023
प्रेमाचा प्रवास पूर्ण होणार, ‘परिणीती आणि राघव’ची लग्नगाठ बांधली जाणार...

प्रेमाचा प्रवास पूर्ण होणार, ‘परिणीती आणि राघव’ची लग्नगाठ बांधली जाणार…

14/09/2023
बॉलिवूडमधील हे कलाकार खऱ्या आयुष्यातही होते शिक्षक...

बॉलिवूडमधील हे कलाकार खऱ्या आयुष्यातही होते शिक्षक…

05/09/2023
Next Post

‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’, शरद पोंक्षेंची लेकीसाठी भावनिक पोस्ट

अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा आज ४७ वा वाढदिवस आहे

सुष्मिता सेनसोबत रिलेशनशिपच्या कबुलीनंतर ललित मोदींनी इन्स्टाग्राम बायोमध्ये केला बदल, म्हणाले “नव्या जोडीदारासोबत…”

  • Trending
  • Comments
  • Latest
Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding

Internet Buzzing Over Parineeti Chopra and Raghav Chadha’s Wedding Pics

25/09/2023
Show Me The Secret - Ram Charan and Deepika Padukone Teamed Up for The First Time

Show Me The Secret – Ram Charan and Deepika Padukone Teamed Up for The First Time

03/07/2023
"Sai Tamhankar Shines in 'Crime Beat': Bold and Impactful Performance Sparks Excitement"

“Sai Tamhankar Shines in ‘Crime Beat’: Bold and Impactful Performance Sparks Excitement”

04/06/2023
Prajakta Mali to Mansi Naik: See, who got divorced

Prajakta Mali to Mansi Naik: See, who got divorced

20/06/2023
From 'Aankhon Mein Teri' to 'Besharam Rang,' here are five songs featuring Shah Rukh Khan and Deepika Padukone in which their chemistry was at its peak. Pathaan

From ‘Aankhon Mein Teri’ to ‘Besharam Rang, 5 songs featuring Shah Rukh Khan and Deepika Padukone

12/12/2022
Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding

Internet Buzzing Over Parineeti Chopra and Raghav Chadha’s Wedding Pics

25/09/2023
Shahid Kapoor Opens Up About Early Career Struggles and Transformation in Bollywood

Shahid Kapoor Opens Up About Early Career Struggles and Transformation in Bollywood

24/09/2023
‘परिणीती आणि राघव’च्या लग्नात प्रियंका राहणार गैरहजर...

‘परिणीती आणि राघव’च्या लग्नात प्रियंका राहणार गैरहजर…

25/09/2023
Elvish Yadav

Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav Reveals He Hasn’t Received ₹25 Lakh Prize Money Yet

22/09/2023
Introducing Anil Kapoor as Balbir Singh in 'Animal - "The Baap"

Introducing Anil Kapoor as Balbir Singh in ‘Animal – “The Baap”

22/09/2023

Popular

    • Home
    • News
    • Movies
    • Music
    • Theatre
    • Television
    • Gallery

    © 2020 fillamwala

    • Login
    No Result
    View All Result
    • Home
    • News
      • Latest News
      • Reviews
      • Interviews
      • Success Stories
      • Tours
      • Viral
      • Box Office
    • Movies
      • Upcoming
      • First Look
      • Poster Launch
      • On Location
      • Trailers
      • Premier
      • Behind The Scenes
    • Music
      • Album Launch
      • Music Launch
      • Jukebox
    • Theatre
      • Upcoming
      • In Theatre
    • Television
      • Special Shows
      • Title Songs
      • Social media Updates
      • Daily Soaps Update
    • Gallery
      • Actors
      • Actress
      • Events
      • Movies

    © 2020 fillamwala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Create New Account!

    Fill the forms bellow to register

    All fields are required. Log In

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In