fbpx
फिल्लमवाला
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
फिल्लमवाला

अलिया रणबीरच्या मुलीचे नाव ठरले?

Fillamwala by Fillamwala
08/11/2022
in Actors, Actress, Behind The Scenes, Box Office, Celeb Posts, First Look, Jukebox, Movies, News, Reviews, Social Media Updates, Spotted
22k 35
0
Home Gallery Actors
25k
SHARES
59k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सगळ्यात आधी तर रणबीर कपूर आणि आलियाचे अभिनंदन!ऑक्टोबर रोजी एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दुपारी बारा वाजता कपूर घराण्यात रणबीर-आलीयाच्या कन्येचे आगमन झाले.

५ वर्षापासून रिलेशनशिप मध्ये असलेल्या आलिया-रणबीरचे १४ एप्रिल २०२२ ला लग्न झाले त्यानंतर ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या प्रमोशन आणि हॉलीवूड गल गदोत चित्रपटाच्या डेब्यू मध्ये व्यस्त असतानाच आलीयाच्या प्रेग्नंसीची गोड बातमी मिळाली. याच दरम्यान आलियाने स्वतःचा मॅटरनिटी कपड्यांचा ब्रॅंड लाॅंच केला. जसे सेलेब्रिटी कायम चर्चेत असतात तसेच त्यांच्या सोबत घडणाऱ्या घटनाही….

आलियाची प्रेग्नंसी देखील अशीच चर्चेत होती. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच आलियाने गुड न्यूज दिली.

म्हणजेच ती लग्नावेळी सुद्धा प्रेग्नंट होती का? सोशल मिडियावर अशा बऱ्याच चर्चांना उधाण आले तरी दोघांनी या बाबतीत मौन बाळगणे पसंत केले.

मुलगी झाल्यानंतर स्वतः आलियाने आपल्या इन्स्टाग्राम अकौंट वरून सिंहीण सिंह आणि बछड्या सोबतचा फोटो शेअर केला आहे त्या दोघांचे प्राणी प्रेम तर जग जाहीर आहे सोबतच एक नोट आलियाने शेअर केली आहे

आलिया-रणबीरच्या नवीन कन्यारत्ना वर अक्षय कुमार, सोनम कपूर यांच्यासोबत अनेक सेलेब्रीटींनी सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

महेश भट यांनी आनंद व्यक्त करत आपल्या पहिल्या नातीचे स्वागत केले आणि म्हणाले की नवीन सूर्याची वाट पाहत आहे एक दवाचा चमचमणारा थेंब!

आता सोशल मीडियावर नवीन चर्चांना उधाण आले आहे ते म्हणजे आलिया रणबीरच्या मुलीच्या नावाबद्दल. आता कपूर फॅमिली आपल्या कन्येचे नाव कधी जाहीर करतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Tags: cover storyआलियाब्रम्हास्त्रमहेश भटरणबीर कपूररिलायन्स हॉस्पिटल
Share4486Tweet2804Pin1009Scan
Previous Post

या अभिनेत्याने केला आणखी एक विश्वविक्रम…

Next Post

या आठवड्यात या चित्रपटांची मिळणार पर्वणी…

Related Posts

Dia Mirza Encourages Working Mothers

Dia Mirza Encourages Working Mothers

29/03/2023
Sanjeev Arora confirm Raghav Chadha and Parineeti Chopra’s relationship

Sanjeev Arora confirm Raghav Chadha and Parineeti Chopra’s relationship

29/03/2023
शाहरुख खानच्या चित्रपटासाठी नयनताराने मोडला १६ वर्षाचा नियम....

शाहरुख खानच्या चित्रपटासाठी नयनताराने मोडला १६ वर्षाचा नियम….

29/03/2023
रश्मिका लवकरच झळकणार मराठी सिनेमात...

रश्मिका मंदाना लवकरच झळकणार मराठी सिनेमात…

28/03/2023
Next Post
चित्रपट

या आठवड्यात या चित्रपटांची मिळणार पर्वणी...

सत्या मांजरेकर

का होतोय सत्या मांजरेकर ट्रोल ?

  • Trending
  • Comments
  • Latest
Shweta Tiwari stuns fans with her stunning saree look

Shweta Tiwari stuns fans with her stunning saree look

25/03/2023
रश्मिका लवकरच झळकणार मराठी सिनेमात...

रश्मिका मंदाना लवकरच झळकणार मराठी सिनेमात…

28/03/2023
परिणीती लवकरच अडकणार लग्नबंधनात?

परिणीती लवकरच अडकणार लग्नबंधनात?

28/03/2023
शाहरुख खानच्या चित्रपटासाठी नयनताराने मोडला १६ वर्षाचा नियम....

शाहरुख खानच्या चित्रपटासाठी नयनताराने मोडला १६ वर्षाचा नियम….

29/03/2023
Fans in Shock as Salman Khan Replaces Kareena Kapoor in Bajrangi Bhaijaan 2!"

Fans in Shock as Salman Khan Replaces Kareena Kapoor in Bajrangi Bhaijaan 2!”

28/03/2023
Dia Mirza Encourages Working Mothers

Dia Mirza Encourages Working Mothers

29/03/2023
Sanjeev Arora confirm Raghav Chadha and Parineeti Chopra’s relationship

Sanjeev Arora confirm Raghav Chadha and Parineeti Chopra’s relationship

29/03/2023
शाहरुख खानच्या चित्रपटासाठी नयनताराने मोडला १६ वर्षाचा नियम....

शाहरुख खानच्या चित्रपटासाठी नयनताराने मोडला १६ वर्षाचा नियम….

29/03/2023
Priyanka Chopra Shares Adorable Moment with Daughter

Priyanka Chopra Shares Adorable Moment with Daughter

29/03/2023
रश्मिका लवकरच झळकणार मराठी सिनेमात...

रश्मिका मंदाना लवकरच झळकणार मराठी सिनेमात…

28/03/2023

Popular

    • Home
    • News
    • Movies
    • Music
    • Theatre
    • Television
    • Gallery

    © 2020 fillamwala

    • Login
    No Result
    View All Result
    • Home
    • News
      • Latest News
      • Reviews
      • Interviews
      • Success Stories
      • Tours
      • Viral
      • Box Office
    • Movies
      • Upcoming
      • First Look
      • Poster Launch
      • On Location
      • Trailers
      • Premier
      • Behind The Scenes
    • Music
      • Album Launch
      • Music Launch
      • Jukebox
    • Theatre
      • Upcoming
      • In Theatre
    • Television
      • Special Shows
      • Title Songs
      • Social media Updates
      • Daily Soaps Update
    • Gallery
      • Actors
      • Actress
      • Events
      • Movies

    © 2020 fillamwala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Create New Account!

    Fill the forms bellow to register

    All fields are required. Log In

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In