fbpx
फिल्लमवाला
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
फिल्लमवाला

ऋतुराज सोबतच्या नात्यासंबंधी बघा काय म्हणाली सायली ?

Fillamwala by Fillamwala
29/11/2022
in Personal Life
28k 31
0
Home Starzone Personal Life
13k
SHARES
51.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सायली संजीव आज चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. ‘गोष्ट एका पैठणीची’ हा तिचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. तिच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले.

सायली तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच तिच्या पर्सनल आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. मागील काही दिवसापासून तीच नाव एका क्रिकेटर सोबत जोडलं जातंय. काही वर्षांपासून ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आयपीएल सामने सुरू असताना सायली संजीवने एक वनपीसमधला फोटो शेअर केला होता. त्यावर ऋतुराजने हार्ट इमोजी कमेंट केली होती. त्याच्या या एका कमेंटमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली. एकीकडे आयपीएल सामने रंगत होते, तर दुसरीकडे ऋतुराज आणि सायली रिलेशनशिपच्या चर्चा.

सायली सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. आता तिच्या फोटोवर नेटकरी कमेंट करू लागले आहेत. ऋतुराज गायकवाडने सोमवारी कर्णधारपदाला साजेशी खेळी करत विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत यूपीविरुद्ध १५९ चेंडूत नाबाद २२० धावांची खेळी केली. ज्यामध्ये १० चौकार आणि १६ षटकार लगावले. त्याने एकाच षटकात ७ षटकारांसह ४३ धावा केल्या. त्याने ग्राउंड गाजवलं असलं तरी इकडे सायली संजीवच्या फोटोवर कमेंटची फटकेबाजी होत आहे. एकाने लिहले आहे “आज आपल्या मित्राने ऋतुराज गायकवाड ६,६,६,६,६,६,६ असे ७ सिक्स मारले भारी बॅटिंग केली.” तर दुसऱ्याने “सामना बघितला का वाहिनी, काय बॅटिंग केली आहे आमच्या भावाने.” तिसऱ्याने लिहले आहे “७ सिक्स एका षटकात ते पण ऋतुराज गायकवाडने” अशा कमेंट्स केल्या आहेत.

एका कार्यक्रमात बोलताना सायलीने दोघांच्या नात्यावर स्पष्टचं सांगितलं आहे. मी आणि ऋतुराज फार चांगले मित्र आहोत. खरं सांगायचं तर आयपीएल खेळणाऱ्यांपैकी दोन-तीन माझे चांगले मित्र आहेत. त्यात ऋतुराज आहे, तुषार देशपांडे आहे…माझी काही दिया परदेस ही मालिका त्यांना फार आवडायची, असं ती म्हणाली. त्यानंतर मेन मुद्दयाकडे वळताना, एकतर ते तिघेही माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, असं सायली म्हणाली.

मात्र नंतर यावर जास्त काही बोलण्यास सायलीने नकार दिला, त्यामुळे चाहत्यांच्या मनात अजूनही शंका कायम आहे.

Tags: cover storycoverstoryअभिनेत्रीऋतुराज गायकवाडक्रिकेटरगोष्ट एका पैठणीचीतुषार देशपांडेराष्ट्रीय चित्रपटरिलेशनशिपसायली संजीव
Share3888Tweet2430Pin875Scan
Previous Post

दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकत समांथाने पटकावला पहिला क्रमांक

Next Post

Shreyas Talpade: After doing Pushpa, I’ve been flooded with dubbing offers.

Related Posts

अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांच्या मुलीने केली कौतुकास्पद कामगिरी....

अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांच्या मुलीने केली कौतुकास्पद कामगिरी….

05/02/2023
आलियाचा आपल्या नवऱ्यावर गंभीर आरोप, प्रकरण थेट कोर्टात

आलियाचा आपल्या नवऱ्यावर गंभीर आरोप, प्रकरण थेट कोर्टात

03/02/2023
Athiya Shetty wore a 10,000-hour-long wedding lehenga? Here's everything unique about her bridal gown

Athiya Shetty wore a 10,000-hour-long wedding lehenga? Here’s everything unique about her bridal gown

24/01/2023
‘दीपिका आणि शोएब’च्या घरी लवकरच येणार नवा पाहुणा...

‘दीपिका आणि शोएब’च्या घरी लवकरच येणार नवा पाहुणा…

22/01/2023
Next Post
Shreyas Talpade

Shreyas Talpade: After doing Pushpa, I've been flooded with dubbing offers.

या कारणामुळे तेजस्विनीची घरातून अनपेक्षित एक्झिट

या कारणामुळे तेजस्विनीची घरातून अनपेक्षित एक्झिट

Sidharth Malhotra and Kiara Advani’s love story
Sidharth Malhotra and Kiara Advani’s love story
By Fillamwala
लता मंगेशकर स्मृतिदिन
लता मंगेशकर स्मृतिदिन
By Fillamwala
Sobhita Dhulipala new photoshoot going viral on social media
Sobhita Dhulipala new photoshoot going viral on social media
By Fillamwala
Abhishek Bachhan Best Dialogue
Abhishek Bachhan Best Dialogue
By Fillamwala
उर्मिला बद्दल काही खास गोष्टी….
उर्मिला बद्दल काही खास गोष्टी….
By adminapit
View all stories
  • Trending
  • Comments
  • Latest
अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांच्या मुलीने केली कौतुकास्पद कामगिरी....

अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांच्या मुलीने केली कौतुकास्पद कामगिरी….

05/02/2023
‘MostlySane- प्राजक्ता कोळी’ने सांगितला तो खडतर अनुभव

‘MostlySane- प्राजक्ता कोळी’ने सांगितला तो खडतर अनुभव

06/02/2023
Sidharth Malhotra and Kiara Advani's love story

Sidharth Malhotra and Kiara Advani’s Love Story

06/02/2023
"Kiara and Sid's Journey to Jaisalmer: A Trip to Remember with Family"

“Kiara and Sid’s Journey to Jaisalmer: A Trip to Remember with Family”

04/02/2023
"Annette Philip shines in traditional Kanchipuram saree at 65th Annual Grammy Awards"

“Annette Philip shines in traditional Kanchipuram saree at 65th Annual Grammy Awards”

06/02/2023
‘MostlySane- प्राजक्ता कोळी’ने सांगितला तो खडतर अनुभव

‘MostlySane- प्राजक्ता कोळी’ने सांगितला तो खडतर अनुभव

06/02/2023
'द कपिल शर्मा शो' सोडण्याबाबत केला मोठा खुलासा

‘द कपिल शर्मा शो’ सोडण्याबाबत केला मोठा खुलासा

06/02/2023
लता दिदींच्या आठवणींना उजाळा...

लता दिदींच्या आठवणींना उजाळा…

06/02/2023
Sidharth Malhotra and Kiara Advani's love story

Sidharth Malhotra and Kiara Advani’s Love Story

06/02/2023
"Annette Philip shines in traditional Kanchipuram saree at 65th Annual Grammy Awards"

“Annette Philip shines in traditional Kanchipuram saree at 65th Annual Grammy Awards”

06/02/2023

Popular

    • Home
    • News
    • Movies
    • Music
    • Theatre
    • Television
    • Gallery

    © 2020 fillamwala

    • Login
    No Result
    View All Result
    • Home
    • News
      • Latest News
      • Reviews
      • Interviews
      • Success Stories
      • Tours
      • Viral
      • Box Office
    • Movies
      • Upcoming
      • First Look
      • Poster Launch
      • On Location
      • Trailers
      • Premier
      • Behind The Scenes
    • Music
      • Album Launch
      • Music Launch
      • Jukebox
    • Theatre
      • Upcoming
      • In Theatre
    • Television
      • Special Shows
      • Title Songs
      • Social media Updates
      • Daily Soaps Update
    • Gallery
      • Actors
      • Actress
      • Events
      • Movies

    © 2020 fillamwala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Create New Account!

    Fill the forms bellow to register

    All fields are required. Log In

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    Sidharth Malhotra and Kiara Advani’s love story लता मंगेशकर स्मृतिदिन Sobhita Dhulipala new photoshoot going viral on social media Abhishek Bachhan Best Dialogue उर्मिला बद्दल काही खास गोष्टी….