fbpx
फिल्लमवाला
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
फिल्लमवाला

‘सिद्धार्थ आणि कीयारा’चं ग्रँड लग्न…

Fillamwala by Fillamwala
03/02/2023
in Celeb Posts
15.3k 37
0
Home Starzone Celeb Posts
8.5k
SHARES
61.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सिनेसृष्टीतील यंदाच्या लग्न सराईमध्ये आता आणखी एक लग्न पार पडणार आहे.

बॉलिवूड मधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. कारण सिद्धार्थ आणि कियारा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

चाहत्यांना कल्पना आहेच यांचं लग्न एकदम ग्रँड पद्धतीने पार पडणार आहे. आतापर्यंत या दोघांनी लग्नाबद्दल अधिकृतरित्या कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर मात्र या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. सिद्धार्थ आणि कियारा येत्या ६ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधणार आहेत. मोजके काही दिवस बाकी असताना लग्नसोहळ्याचे ठिकाण आणि आणखी माहिती समोर आली आहे.

सिद्धार्थ आणि कियारा यांचा जैसलमेर मधील सूर्यगढ पॅलेसमध्ये विवाह संपन्न होणार आहे.

त्यांच्या या लग्नसोहळ्यासाठी फक्त १०० ते १२५ पाहुण्यांनाच आमंत्रित करण्यात आले आहे. या पाहुण्यांमध्ये बॉलिवूडमधील काही लोकप्रिय कलाकारांचाही समवेश आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करण जौहर व वरुण धवन हे देखील यांच्या लग्नासाठी उपस्थित राहणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by fillamwala (@fillamwala)

सिद्धार्थ – कियाराच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसवरील लक्झरी व्हिला बुक करण्यात आला असून या व्हिलामध्ये जवळपास ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. तर पाहुण्यांसाठी ७० गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत. सूर्यगढ पॅलेसवरील एका दिवसाचं भाडं एक ते दोन कोटींच्या घरात आहे.

त्यांच्या लग्नाचे बाकी कार्यक्रम जसे की मेहंदी, हळद आणि संगीत हे ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. आता त्यांच्यासोबत त्यांच्या चाहत्यांना देखील लग्नाची उत्सुकता लागली आहे.

Tags: cover storycoverstoryअभिनेताकियारा अडवाणीचर्चालग्नलोकप्रियसिद्धार्थ मल्होत्रासोशल मीडिया
Share4664Tweet2915Pin1049Scan
Previous Post

“Ranbir and Shraddha : A Rare Childhood Picture Raises Excitement for “Tu Jhoothi Main Makaar”

Next Post

“Kiara and Sid’s Journey to Jaisalmer: A Trip to Remember with Family”

Related Posts

Deepika Padukone drops a sun-kissed pic as she chills at the beach

Deepika Padukone drops sun-kissed pic as she chills at the beach

25/05/2023
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार प्रेक्षकांचा निरोप, स्वतः कलाकारांनी केला शिक्कामोर्तब

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, स्वतः कलाकारांनी केला शिक्कामोर्तब

21/05/2023
Vivek Agnihotri claims he is ‘totally boycotted’ by the film industry, says ‘Nobody questions Bollywood

Vivek Agnihotri claims he is ‘totally boycotted’ by the film industry, says ‘Nobody questions Bollywood

05/05/2023
आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने व्यवसाय क्षेत्रात टाकले पाऊल...

आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने व्यवसाय क्षेत्रात टाकले पाऊल…

22/04/2023
Next Post
"Kiara and Sid's Journey to Jaisalmer: A Trip to Remember with Family"

"Kiara and Sid's Journey to Jaisalmer: A Trip to Remember with Family"

"Bipasha Basu and Daughter Devi Share a Heartwarming Moment in New Picture Captured by Vivian Bathena"

"Bipasha Basu and Daughter Devi Share a Heartwarming Moment in New Picture Captured by Vivian Bathena"

  • Trending
  • Comments
  • Latest
आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत...

आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत…

26/05/2023
विकी कौशल

‘व्हायरल व्हिडीओ’ बद्दल विकी कौशलने सोडले मौन…

27/05/2023
शिवानी व विराजस यांच्या लग्नाबद्दलच्या काही खास गोष्टी....

शिवानी व विराजस यांच्या लग्नाबद्दलच्या काही खास गोष्टी….

27/05/2023
Salman Khan's Bodyguard Pushes Vicky Kaushal at IIFA 2023"

Salman Khan’s Bodyguard Pushes Vicky Kaushal at IIFA 2023″

26/05/2023
"Ashish Vidyarthi ties the knot with Rupali Barua at 60"

“Ashish Vidyarthi ties the knot with Rupali Barua at 60”

26/05/2023
Salman Khan's Response to Marriage Proposal at IIFA Has a Shah Rukh Khan Connection

Salman Khan’s Response to Marriage Proposal at IIFA Has a Shah Rukh Khan Connection

28/05/2023
Shahid Kapoor Opens Up About Stardom and Father's Advice

Shahid Kapoor Opens Up About Stardom and Father’s Advice

27/05/2023
Kailash Kher Gets Angry: Singer Expresses Frustration at Khelo India University Games-2022

Kailash Kher Gets Angry: Singer Expresses Frustration at Khelo India University Games-2022

27/05/2023
विकी कौशल

‘व्हायरल व्हिडीओ’ बद्दल विकी कौशलने सोडले मौन…

27/05/2023
२२ वर्षानंतर ‘तारासिंग’ आणि ‘सकीना’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला.....

२२ वर्षानंतर ‘तारासिंग’ आणि ‘सकीना’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला…..

27/05/2023

Popular

    • Home
    • News
    • Movies
    • Music
    • Theatre
    • Television
    • Gallery

    © 2020 fillamwala

    • Login
    No Result
    View All Result
    • Home
    • News
      • Latest News
      • Reviews
      • Interviews
      • Success Stories
      • Tours
      • Viral
      • Box Office
    • Movies
      • Upcoming
      • First Look
      • Poster Launch
      • On Location
      • Trailers
      • Premier
      • Behind The Scenes
    • Music
      • Album Launch
      • Music Launch
      • Jukebox
    • Theatre
      • Upcoming
      • In Theatre
    • Television
      • Special Shows
      • Title Songs
      • Social media Updates
      • Daily Soaps Update
    • Gallery
      • Actors
      • Actress
      • Events
      • Movies

    © 2020 fillamwala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Create New Account!

    Fill the forms bellow to register

    All fields are required. Log In

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In