Aishwarya Rai Cannes Looks Over The Years: जगभरात ओळखली जाणाऱ्या भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ऐश्वर्या राय-बच्चन. अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी ऐश्वर्याने मॉडेलिंगमध्ये चांगलेच नावलौकिक मिळवले आहे.
१९९४ सालचा मिस वर्ल्ड हा बहुमानाचा ताज देखील तिने मिळवला. १९९७ च्या तमिळ भाषेतील ‘इरुवर’मधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिचे बहुतांश सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजले आहेत. वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर असली तरी आजही तिची गणना जगभरातील सर्वात सुंदर स्त्रियांमध्ये केली जाते. तिच्या उत्तम अभिनयासाठी आजवर तिला अनेक पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आले आहे.
प्रत्येकालाच घायाळ करणारी ऐश्वर्याची गोड स्माइल आणि तिच्या नितळ सौंदर्यावर संपूर्ण जग फिदा आहे. त्यामुळे जगभरातील मोठमोठ्या कार्यक्रमांत ती तिच्या ग्लॅमरस अंदाजात दिसते. २००२ मध्ये सुरु झालेला तिचा कान्सच्या रेड कार्पेटवरील प्रवास आजही धमाकेदार सुरुच आहे.
Aishwarya Rai Cannes Looks Over The Years: तर ऐश्वर्याच्या मागील काही वर्षातील कान्स फिल्म फेस्टिवलमधील रेड कार्पेटवरील मनमोहक रूप.
२००२
२००३
२००४
२००५
२००६
२००७
२००८
२००९
२०१०
२०११
२०१२
२०१३
२०१४
२०१५
२०१६
२०१७
२०१८
२०१९
२०२०
२०२२
२०२३
अशाप्रकारे मिस वर्ल्ड असलेल्या ऐश्वर्या राय-बच्चनने आपल्या मनमोहक अदांनी आजही जगाला वेड लावले आहे.