फिल्लमवाला
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
फिल्लमवाला

सचिन पिळगावकर घेणार का अभिनय क्षेत्रातून एक्झिट?

Fillamwala by Fillamwala
26/05/2023
in Actors
6.5k 41
0
Home Gallery Actors
ADVERTISEMENT
3.5k
SHARES
69k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVERTISEMENT

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर ह्यांनी मराठी बरोबरच हिंदी सिनेसृष्टीत देखील चांगलंच नाव कमावल आहे. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ पाडली आहे. त्यांचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. त्यांचे सर्वच मराठी चित्रपट लोकप्रिय झाले आहेत. त्याचे काही जुने मराठी चित्रपट प्रेक्षक अजूनही आवडीने पाहतात. तसेच आत्ताच्या तरुण पिढीला देखील त्यांच्या अभिनयाची भुरळ पडली आहे.

गेली ६० वर्ष ते सिनेसृष्टीत काम करत आहेत. या ६० वर्षामध्ये त्यांची भेट अनेक नवनविन कालारांसोबत झाली. सिनेसृष्टीत काम करतांना त्यांना खूप वेगवेगल्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या आहेत.

सिटी ऑफ ड्रीमच्या माध्यमातून त्यांनी आत्ता ओटीटी मध्ये पदार्पण केलं आहे. सिटी ऑफ ड्रीम या वेब सिरीजच्या माध्यमातून सिचीन पिळगावकर एका नवीन भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यांनी या सिरीजमध्ये एका कपटी राजकारणी नेत्याची भूमिका साकारली असून या सिरीजमध्ये त्याचं नाव जगदीश गुरव असं आहे. या वेब सिरीजमध्ये त्यांच्या सोबत प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर हे मराठी कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत. या सिरीजच्या दोन्ही सिझनला प्रेक्षकांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला आहे. व आत्ता ते तिसऱ्या सिझनची वाट पाहत आहेत.

ADVERTISEMENT

हे देखील वाचा : हेमांगी कवीचं साधं राहणीमान पाहून चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव…..

वेब सीरिजच्या प्रमोशन दरम्यान सचिन पिळगावकरांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या रिटायरमेंटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी थेट मला रिटायरमेंटचं नको आहे असं स्पष्ट सांगून टाकलं आहे.

अभिनयातून रिटारमेंट घेण्याबद्दल सचिन पिळगावकर म्हणाले, “व्हिस्कीची बाटली आणि एखाद्या अभिनेत्याला एक्सपायरी डेट अशी असते असं मला अजिबात वाटत नाही. यामध्ये मी दोन्ही गोष्टींचा सन्मान करतो. मला असं वाटतं की काही गोष्टी आपल्याबरोबर नेहमीच राहतात आणि त्यात काही गैर नाहीये. फक्त स्वत:ला इतरांवर लादता कामा नये. जे तुमच्या वयाला शोभत नाही ते तुम्ही न केलेलं बरं. त्यामुळे माझ्यासारखी व्यक्ती तर रिटारमेंटचा विचारही करू शकत नाही.”

Tags: cover storycoverstoryमराठी चित्रपटमराठी सिनेसृष्टीसचिन पिळगावकर
Share5243Tweet3277Pin1180Scan
ADVERTISEMENT
Previous Post

Kartik Aaryan wraps up SatyaPrem Ki Katha shoot

Next Post

आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत…

Related Posts

Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding

Internet Buzzing Over Parineeti Chopra and Raghav Chadha’s Wedding Pics

25/09/2023
Shahid Kapoor Opens Up About Early Career Struggles and Transformation in Bollywood

Shahid Kapoor Opens Up About Early Career Struggles and Transformation in Bollywood

24/09/2023
Dipika Kakar and Shoaib Ibrahim Unveil Baby Ruhaan's Adorable Face to the World

Dipika Kakar and Shoaib Ibrahim Unveil Baby Ruhaan’s Adorable Face to the World

22/09/2023
Shah Rukh Khan

Shah Rukh Khan seeks Lalbaugcha Raja’s blessings with AbRam

21/09/2023
Next Post
आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत...

आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत...

Salman Khan's Bodyguard Pushes Vicky Kaushal at IIFA 2023"

Salman Khan's Bodyguard Pushes Vicky Kaushal at IIFA 2023"

  • Trending
  • Comments
  • Latest
Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding

Internet Buzzing Over Parineeti Chopra and Raghav Chadha’s Wedding Pics

25/09/2023
Show Me The Secret - Ram Charan and Deepika Padukone Teamed Up for The First Time

Show Me The Secret – Ram Charan and Deepika Padukone Teamed Up for The First Time

03/07/2023
"Sai Tamhankar Shines in 'Crime Beat': Bold and Impactful Performance Sparks Excitement"

“Sai Tamhankar Shines in ‘Crime Beat’: Bold and Impactful Performance Sparks Excitement”

04/06/2023
Prajakta Mali to Mansi Naik: See, who got divorced

Prajakta Mali to Mansi Naik: See, who got divorced

20/06/2023
Ruturaj Gaikwad Wedding

Ruturaj Gaikwad’s pre-wedding events started with a simple, eye-catching start.

03/06/2023
Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding

Internet Buzzing Over Parineeti Chopra and Raghav Chadha’s Wedding Pics

25/09/2023
Shahid Kapoor Opens Up About Early Career Struggles and Transformation in Bollywood

Shahid Kapoor Opens Up About Early Career Struggles and Transformation in Bollywood

24/09/2023
‘परिणीती आणि राघव’च्या लग्नात प्रियंका राहणार गैरहजर...

‘परिणीती आणि राघव’च्या लग्नात प्रियंका राहणार गैरहजर…

25/09/2023
Elvish Yadav

Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav Reveals He Hasn’t Received ₹25 Lakh Prize Money Yet

22/09/2023
Introducing Anil Kapoor as Balbir Singh in 'Animal - "The Baap"

Introducing Anil Kapoor as Balbir Singh in ‘Animal – “The Baap”

22/09/2023

Popular

    • Home
    • News
    • Movies
    • Music
    • Theatre
    • Television
    • Gallery

    © 2020 fillamwala

    • Login
    No Result
    View All Result
    • Home
    • News
      • Latest News
      • Reviews
      • Interviews
      • Success Stories
      • Tours
      • Viral
      • Box Office
    • Movies
      • Upcoming
      • First Look
      • Poster Launch
      • On Location
      • Trailers
      • Premier
      • Behind The Scenes
    • Music
      • Album Launch
      • Music Launch
      • Jukebox
    • Theatre
      • Upcoming
      • In Theatre
    • Television
      • Special Shows
      • Title Songs
      • Social media Updates
      • Daily Soaps Update
    • Gallery
      • Actors
      • Actress
      • Events
      • Movies

    © 2020 fillamwala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Create New Account!

    Fill the forms bellow to register

    All fields are required. Log In

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In