फिल्लमवाला
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
फिल्लमवाला

शिवानी व विराजस यांच्या लग्नाबद्दलच्या काही खास गोष्टी….

Fillamwala by Fillamwala
27/05/2023
in Personal Life
6.5k 30
0
Home Starzone Personal Life
ADVERTISEMENT
2k
SHARES
48.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT

लग्नसोहळा म्हणजे खूप धुमधडाक्यात व आनंदात साजरा करणारा सोहळा त्यात सेलिब्रिटी लोकांचा लग्न तर खूप वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या पद्धतीने पार पडतात. लग्न म्हंटल म्हणजे त्यात अनेक विधी होतात खूप पाहुणे मंडळी देखील येतात. नवरीला प्रत्येक विधीसाठी वेगवेगळ्या साड्या व दागिने घेतले जातात.

तसेच झी मराठी वरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमधील अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्या लग्ना बद्दलच्या काही खास गोष्टी तिने एका मुलाखतीमध्ये सांगीतल्या आहेत. अभिनेत्री शिवानी व अभिनेता विराजस यांचा विवाह गेल्यावर्षी ३ मे ला अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर पार पडला. विराजस हा प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.

सध्या शिवानी काम करत असलेल्या मालिकेत देखील तिच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. या मालिकेमध्ये तिने अक्षराची भूमिका म्हणजेच मास्तरीण बाईची भूमिका साकारली आहे. मालिकेत तिची सासू अगदीच कठोर असली तरी रिअल लाइफमध्ये तिने अगदी सोनपरीलाच आपली सासू बनवली आहे. या मालिकेनिम्मित ती पहिल्यांदाच अभिनेता ऋषिकेश शेलार सोबत स्क्रिन शेअर करत आहे.

शिवानी व विराजसच लग्न गेल्यावर्षी पुण्यात पार पडल त्यांच्या जवळच्या मित्र मंडळींनी व कुटुंबीयांनी त्यांच्या लग्न सोहळ्यात हजेरी लावली होती. लग्नातील दोघांचा लूक खूपच खास होता. लग्नातील त्यांचे काही फोटो देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. लग्नातील एक खास गोष्ट म्हणजे शिवानीने संपूर्ण लग्न सोहळ्यात एकच साडी नेसली होती व विराजस ने देखील एकच शेरवानी घातली होती.

image.png

याबद्दल तिने लोकमत चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. ती असं म्हणते कि, “मी माझ्या खऱ्या आयुष्यातील लग्न फक्त अर्धा तासात तयार होऊन बाहेर आले. माझं आधीच ठरलेलं की मी लग्नातल्या कोणत्याही विधींसाठी साड्या बदलत बसणार नाही. किंबहुना सेटवर सुद्धा मी खूप पटकन तयार होते त्यामुळेच मला माझ्या लग्नात सुद्धा पटकन तयार व्हायचे होते. माझ्या मते, लग्नामध्ये नवरा नवरींना नातेवाईक मित्रमंडळी भेटायला येतात, छान विधी सुरू असतात, घरच्यांशी नातेवाईकांशी तुम्हाला बोलायचे असते, सगळ्या सोहळ्याचा आनंद घ्यायचा असतो. अशातच जर नवरा नवरी कपडे बदलण्यासाठी दोन दोन तास वेळ घेत असतील आणि बाहेर सर्वजण त्यांची वाट बघत असतील. तर ते बरं वाटत नाही आणि मला ते आवडत नाही, मला स्वतःला या गोष्टीचा कंटाळा येतो.”

Tags: अभिनेताअभिनेत्रीमृणाल कुलकर्णीलग्नविराजस कुलकर्णीशिवानी रांगोळेसेलिब्रिटी
Share3714Tweet2322Pin836Scan
ADVERTISEMENT
Previous Post

Salman Khan’s Bodyguard Pushes Vicky Kaushal at IIFA 2023″

Next Post

Anushka Sharma Shines at Cannes 2023

Related Posts

'बाईपण भारी देवा'च्या घवघवीत यशानंतर केदार शिंदे यांचा मोठा निर्णय ‌

‘बाईपण भारी देवा’च्या घवघवीत यशानंतर केदार शिंदे यांचा मोठा निर्णय ‌

08/09/2023
Vedaant Madhavan Porsche Driving

R Madhavan’s son Vedaant Madhavan’s Porsche Driving Video Goes Viral, Prompts Jokes About Maruti 800

01/08/2023
Sushmita Sen Heart Attack

Sushmita Sen Opens Up About Her Heart Attack and Road to Recovery: Feeling ‘Lucky’ and Valuing Life More

01/08/2023
Taapsee Pannu

Taapsee Pannu Opens Up About Staying Away from Social Media

19/07/2023
Next Post
Anushka Sharma Shines at Cannes 2023

Anushka Sharma Shines at Cannes 2023

Unfollowed: Shubham Gill and Sara Ali Khan Hit Unfollow Button on Instagram

Unfollowed: Shubham Gill and Sara Ali Khan Hit Unfollow Button on Instagram

  • Trending
  • Comments
  • Latest
Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding

Internet Buzzing Over Parineeti Chopra and Raghav Chadha’s Wedding Pics

25/09/2023
Show Me The Secret - Ram Charan and Deepika Padukone Teamed Up for The First Time

Show Me The Secret – Ram Charan and Deepika Padukone Teamed Up for The First Time

03/07/2023
"Sai Tamhankar Shines in 'Crime Beat': Bold and Impactful Performance Sparks Excitement"

“Sai Tamhankar Shines in ‘Crime Beat’: Bold and Impactful Performance Sparks Excitement”

04/06/2023
Prajakta Mali to Mansi Naik: See, who got divorced

Prajakta Mali to Mansi Naik: See, who got divorced

20/06/2023
Ruturaj Gaikwad Wedding

Ruturaj Gaikwad’s pre-wedding events started with a simple, eye-catching start.

03/06/2023
Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding

Internet Buzzing Over Parineeti Chopra and Raghav Chadha’s Wedding Pics

25/09/2023
Shahid Kapoor Opens Up About Early Career Struggles and Transformation in Bollywood

Shahid Kapoor Opens Up About Early Career Struggles and Transformation in Bollywood

24/09/2023
‘परिणीती आणि राघव’च्या लग्नात प्रियंका राहणार गैरहजर...

‘परिणीती आणि राघव’च्या लग्नात प्रियंका राहणार गैरहजर…

25/09/2023
Elvish Yadav

Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav Reveals He Hasn’t Received ₹25 Lakh Prize Money Yet

22/09/2023
Introducing Anil Kapoor as Balbir Singh in 'Animal - "The Baap"

Introducing Anil Kapoor as Balbir Singh in ‘Animal – “The Baap”

22/09/2023

Popular

    • Home
    • News
    • Movies
    • Music
    • Theatre
    • Television
    • Gallery

    © 2020 fillamwala

    • Login
    No Result
    View All Result
    • Home
    • News
      • Latest News
      • Reviews
      • Interviews
      • Success Stories
      • Tours
      • Viral
      • Box Office
    • Movies
      • Upcoming
      • First Look
      • Poster Launch
      • On Location
      • Trailers
      • Premier
      • Behind The Scenes
    • Music
      • Album Launch
      • Music Launch
      • Jukebox
    • Theatre
      • Upcoming
      • In Theatre
    • Television
      • Special Shows
      • Title Songs
      • Social media Updates
      • Daily Soaps Update
    • Gallery
      • Actors
      • Actress
      • Events
      • Movies

    © 2020 fillamwala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Create New Account!

    Fill the forms bellow to register

    All fields are required. Log In

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In