फिल्लमवाला
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
फिल्लमवाला

हे मराठमोळे कलाकार हिंदी वेब सीरिजमधून उलगडणार कथा ‘या’ घोटाळ्याची…

Fillamwala by Fillamwala
25/08/2023
in Web Series
16.5k 30
0
Home Web Series
ADVERTISEMENT
5.5k
SHARES
50k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVERTISEMENT

भारतीय सिनेसृष्टीत सध्या सत्य घटनेवर आधारित सिनेमे, सीरिज जोर धरू लागले आहेत. यांमधून अनेकदा कधीही न उलगडलेल्या अनेक गोष्टी मनोरंजन सृष्टीमार्फत प्रेक्षकांसमोर येत असतात. त्यामुळे प्रेक्षकही फारच आवडीने या सीरिज आणि सिनेमांचा आनंद घेत असतात.

शेअर मार्केटमध्ये प्रचंड मोठा घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताची गाजलेली गोष्ट ‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजमधून हंसल मेहता यांनी दाखवली होती. त्यांनंतर २००३ साली झालेल्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याने अख्खा देश हादरला होता. आता त्याच घोटाळ्यावर आधारित ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’ ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. ट्रेलरनुसार या घोटाळ्याचा मास्टरमाईंड ‘अब्दुल करीम तेलगी’ स्टॅम्प तयार करून ३० हजार कोटींचा घोटाळा करण्यात कसा यशस्वी होतो हे दाखवण्यात आले आहे. याशिवाय या ट्रेलरमधून आणखी एक रंजक गोष्ट समोर आली आहे. हिंदी भाषेतील या सीरिजमध्ये मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत. त्यात अभिनेता शशांक केतकर, निखिल रत्नपारखी, भरत दाभोळकर, समीर धर्माधिकारी आणि प्रेक्षकांमधील लोकप्रिय अभिनेता भरत जाधव देखील या वेब सीरिजमध्ये अभिनय करताना दिसणार आहे.

ADVERTISEMENT

तर आपले हे लाडके मराठमोळे कलाकार येत्या १ सप्टेंबरला या घोटाळ्याची कहाणी उलगडणार आहे. सोनी लिव्हवर ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. शशांक केतकरने या सीरिजमधील एक फोटो शेअर करत “स्कॅम २००३ चा ट्रेलर पाहून मी आनंदी झालो.” असे लिहिले आहे. या सीरिजचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले असून सीरिजची निर्मिती हंसल मेहता यांनी केली आहे.
तर आता या सीरिजकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. कारण त्यांना माहित नसलेल्या अनेक गोष्टी आणि त्यांचे काही प्रश्न या सीरिजमधून सुटणार असा विश्वास त्यांना आहे.

Tags: अभिनेताभरत जाधवमनोरंजन सृष्टीलोकप्रियवेब सीरिजसिनेमेसीरिज
Share3797Tweet2373Pin854Scan
ADVERTISEMENT
Previous Post

69th National Film Awards 2023 Winners List Announced

Next Post

गोष्ट ‘आमिर खान’च्या लग्नाची.. म्हणाला, “घटस्फोटानंतर प्रेम कमी झालं नाही…”

Related Posts

Asur Season 2

Fans Applaud Asur 2 as New Season Streams on Jio Cinema

01/06/2023
कोण होता ‘सायनाईड मोहन’ ?

कोण होता ‘सायनाईड मोहन’ ?

17/05/2023
''क्यों बजती है ताली? नवीन वेबसिरीज घेऊन सुष्मिता प्रेक्षकांच्या भेटीला

”क्यों बजती है ताली? नवीन वेबसिरीज घेऊन सुष्मिता प्रेक्षकांच्या भेटीला

02/04/2023
Panchayat

Panchayat by Neena Gupta is the most popular Indian web series on IMDb in 2022; Delhi Crime and Rocket Boys are also in the top ten.

14/12/2022
Next Post
गोष्ट ‘आमिर खान’च्या लग्नाची.. म्हणाला, “घटस्फोटानंतर प्रेम कमी झालं नाही...”

गोष्ट ‘आमिर खान’च्या लग्नाची.. म्हणाला, “घटस्फोटानंतर प्रेम कमी झालं नाही...”

Jawan Poster

Presenting the New Jawan Poster: A Kaleidoscope of Shah Rukh Khan's Avatars

  • Trending
  • Comments
  • Latest
Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding

Internet Buzzing Over Parineeti Chopra and Raghav Chadha’s Wedding Pics

25/09/2023
अनिकेत विश्वासराव आणि त्याची पत्नी मराठी बिग बॉसच्या चौथ्या पर्वात...

अनिकेत विश्वासराव आणि त्याची पत्नी मराठी बिग बॉसच्या चौथ्या पर्वात…

17/09/2022
टीम कूक यांना देखील पडली IPL ची भुरळ…

टीम कूक यांना देखील पडली IPL ची भुरळ…

21/04/2023
Shah Rukh Khan

Shah Rukh Khan seeks Lalbaugcha Raja’s blessings with AbRam

21/09/2023
Fifa विश्वचषक २०२२ च्या फायनलला या बॉलीवूड स्टार्सनी लावली हजेरी…..

Fifa विश्वचषक २०२२ च्या फायनलला या बॉलीवूड स्टार्सनी लावली हजेरी…..

25/09/2023
Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding

Internet Buzzing Over Parineeti Chopra and Raghav Chadha’s Wedding Pics

25/09/2023
Shahid Kapoor Opens Up About Early Career Struggles and Transformation in Bollywood

Shahid Kapoor Opens Up About Early Career Struggles and Transformation in Bollywood

24/09/2023
‘परिणीती आणि राघव’च्या लग्नात प्रियंका राहणार गैरहजर...

‘परिणीती आणि राघव’च्या लग्नात प्रियंका राहणार गैरहजर…

25/09/2023
Elvish Yadav

Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav Reveals He Hasn’t Received ₹25 Lakh Prize Money Yet

22/09/2023
Introducing Anil Kapoor as Balbir Singh in 'Animal - "The Baap"

Introducing Anil Kapoor as Balbir Singh in ‘Animal – “The Baap”

22/09/2023

Popular

    • Home
    • News
    • Movies
    • Music
    • Theatre
    • Television
    • Gallery

    © 2020 fillamwala

    • Login
    No Result
    View All Result
    • Home
    • News
      • Latest News
      • Reviews
      • Interviews
      • Success Stories
      • Tours
      • Viral
      • Box Office
    • Movies
      • Upcoming
      • First Look
      • Poster Launch
      • On Location
      • Trailers
      • Premier
      • Behind The Scenes
    • Music
      • Album Launch
      • Music Launch
      • Jukebox
    • Theatre
      • Upcoming
      • In Theatre
    • Television
      • Special Shows
      • Title Songs
      • Social media Updates
      • Daily Soaps Update
    • Gallery
      • Actors
      • Actress
      • Events
      • Movies

    © 2020 fillamwala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Create New Account!

    Fill the forms bellow to register

    All fields are required. Log In

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In