अभिनेत्री ‘अंकिता लोखंडे’ लवकरच एका नवीन सिनेमात झळकणार आहे.
1
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच अंकिताने वीर सावरकर या चित्रपटाची घोषणा केली होती.
2
येत्या २२ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून अंकिता या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.
3
बॉलीवूड अभिनेता ‘रणदीप हुड्डा’ याच्यासोबत अंकिता स्क्रीन शेअर करणार आहे.
4
या सिनेमाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे.
5
या सिनेमात अंकिता वीर सावरकर यांची पत्नी म्हणजेच ‘यमुनाबाई सावकर’ यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
6
अंकिता ‘बिग बॉस’च्या ट्रॉफी पासून जरी हुकली असली तरी, बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर तिला अनेक मोठ मोठे प्रोजेक्ट मिळत आहेत.
7
Learn more