fbpx
फिल्लमवाला
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
फिल्लमवाला
आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने टाकले व्यवसाय क्षेत्रात पाऊल

आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने टाकले व्यवसाय क्षेत्रात पाऊल

Fillamwala by Fillamwala
19/11/2023
in Actress
9.5k 30
0
1.6k
SHARES
49.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बॉलिवूडमधील ‘चक दे इंडिया’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे ‘सागरिका घाटगे.’ या सिनेमातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सागरिका ‘प्रेमाची गोष्ट’ या सिनेमातून मराठी सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर देखील झळकली. मराठी, हिंदीसह तिने इतर अनेक भाषांतील सिनेमात देखील काम केले आहे.

आता सागरिका पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना भेटायला येणार आहे. परंतू यावेळी ती अभिनेत्री म्हणून नाही तर एक उद्योजिका म्हणून समोर येणार आहे. २१ व्या शतकात सध्या अनेक कलाकार अभिनय आणि सिनेसृष्टीतील निर्मिती, दिग्दर्शन अशा विभागांव्यतिरिक्त स्वतःचा असा स्वतंत्र व्यवसाय थाटत आहेत. आजवर अनेक कलाकार मंडळीनी निरनिराळे व्यवसाय सुरु केले आहेत. यामध्ये निरंजन कुलकर्णी, यशोमन आपटे, शशांक केतकर, शंतनू मोघे या अभिनेत्यांसह निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी, अभिज्ञा भावे, तेजस्विनी पंडित, प्रिया बेर्डे यांसारख्या अभिनेत्रींनी देखील स्वतःचा काही ना काही व्यवसाय सुरु केला आहे.

कुणी कपड्यांचा, तर कुणी दागिन्यांचा तर कुणी हॉटेलचा व्यवसाय सुरु करत आहेत. आता व्यवसाय क्षेत्रात आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने झेप घेतली आहे. ही अभिनेत्री म्हणजे सागरिका घाटगे. सागरिकाने देखील आता तिचा नवा व्यवसाय सुरु केला आहे. नुकतीच एक खास पोस्ट शेअर करत तिने तिच्या या व्यवसायाची घोषणा केली. २०१७ साली भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याच्यासोबत विवाहबद्ध झाली. पण त्यानंतर तिने मात्र मनोरंजन सृष्टीतून एक एक पाऊल मागे घेत, अभिनयातून ब्रेक घेतला. पण आता मात्र ती तिच्या चाहत्यांसोबत पुन्हा एकदा जोडली जाणार आहे.

सागरिकाने पोस्ट शेअर करत ती कपड्यांचा नवीन ब्रँड सुरु करत असल्याचे घोषित केले. ‘अकुती’ असं तिच्या नवीन ब्रँडचं नाव असून तिने या ब्रँडच्या उद्घाटन सोहळ्यात नवनव्या धाटणीचे ड्रेस आणि साड्यांची झलक दाखवली आहे. सागरिका तिच्या या व्यवसायातून पारंपरिक साड्यांना आधुनिक टच देणार आहे. याबद्दल पोस्ट शेअर करत सागरिकाने लिहिले की, “माझी आई माझा सगळ्यात मोठा पाठिंबा आहे. तिचा माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव आहे. तिच्या साड्यांवर नेहमीच विविध रंगांच्या फुलांची चित्र आणि अनोखं नक्षीकाम केलेलं असायचं. यामधूनच मला प्रेरणा मिळाली. आमच्या या सुंदर साड्या आई आणि मी डिझाईन केल्या आहेत.”

सागरिकाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिला तिच्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

Tags: cover storyकलाकारचक दे इंडियाप्राजक्ता माळीप्रेमाची गोष्टबॉलिवूड
Share3792Tweet2370Pin853Scan
Previous Post

The Filmfare Short Film Awards 2023 Nominees Revealed

Next Post

विश्वचषक सामन्यानंतर लाडक्या कलाकारांनी केले टीम इंडियाचे कौतुक

Related Posts

इंटिमेट सीन पाहिल्यानंतर ही होती ‘तृप्ती डिमरी’च्या आई-वडिलांची प्रतिक्रिया...

इंटिमेट सीन पाहिल्यानंतर ही होती ‘तृप्ती डिमरी’च्या आई-वडिलांची प्रतिक्रिया…

11/12/2023
Samantha Ruth Prabhu announces her production house

Samantha Ruth Prabhu announces her own production house ‘Tralala Moving Pictures’

10/12/2023
Triptii Dimri: India's Latest Instagram Crush Surpasses a Million Hearts Post 'Animal

Triptii Dimri India’s Latest Instagram Crush Surpasses a Million Hearts Post ‘Animal

07/12/2023
Priyanka Chopra

Priyanka Chopra Deepfake Video: After Janhvi Kapoor, ‘Desi Girl’ Deepfake victim of Bollywood, VIDEO goes viral

07/12/2023
Next Post
टीम इंडिया

विश्वचषक सामन्यानंतर लाडक्या कलाकारांनी केले टीम इंडियाचे कौतुक

Varun Dhawan and Sidharth Malhotra's Playful Reunion on Koffee With Karan Season 8

Varun Dhawan and Sidharth Malhotra's Playful Reunion on Koffee With Karan Season 8

  • Trending
  • Comments
  • Latest
इंटिमेट सीन पाहिल्यानंतर ही होती ‘तृप्ती डिमरी’च्या आई-वडिलांची प्रतिक्रिया...

इंटिमेट सीन पाहिल्यानंतर ही होती ‘तृप्ती डिमरी’च्या आई-वडिलांची प्रतिक्रिया…

11/12/2023
मुग्धा

मित्र-मैत्रीणींसोबत मुग्धाने लुटला ‘Bride To Be’ सेलिब्रेशनचा आनंद

11/12/2023
‘धर्मवीर २’ फक्त मराठीतच नाही, तर हिंदीतही येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

‘धर्मवीर २’ फक्त मराठीतच नाही, तर हिंदीतही येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

10/12/2023
Bobby Deol Animal

In ‘Animal’, Bobby Deol’s Performance Eclipses Ranbir Kapoor’s Stardom

09/12/2023
The Animal song, "Jamal Kudu,

Animal Makers Drop Bobby Deol’s Entry Song ‘Jamal Kudu’ Due to High Fan Demand: Here’s the Meaning!

09/12/2023
Kabir Bedi Order of Merit

Kabir Bedi Honored with Italy’s Highest Civilian Award ‘Order of Merit’

11/12/2023
इंटिमेट सीन पाहिल्यानंतर ही होती ‘तृप्ती डिमरी’च्या आई-वडिलांची प्रतिक्रिया...

इंटिमेट सीन पाहिल्यानंतर ही होती ‘तृप्ती डिमरी’च्या आई-वडिलांची प्रतिक्रिया…

11/12/2023
मुग्धा

मित्र-मैत्रीणींसोबत मुग्धाने लुटला ‘Bride To Be’ सेलिब्रेशनचा आनंद

11/12/2023
Samantha Ruth Prabhu announces her production house

Samantha Ruth Prabhu announces her own production house ‘Tralala Moving Pictures’

10/12/2023
‘धर्मवीर २’ फक्त मराठीतच नाही, तर हिंदीतही येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

‘धर्मवीर २’ फक्त मराठीतच नाही, तर हिंदीतही येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

10/12/2023
  • Home
  • News
  • Movies
  • Music
  • Theatre
  • Television
  • Gallery

© 2020 fillamwala

  • Login
No Result
View All Result
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies

© 2020 fillamwala

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist