fbpx

“प्रेम, लग्न आणि सहपरिवार घटस्फोट…” सारा-विकीच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

काही दिवसांपासून बॉलिवूडमधली सुप्रसिध्द अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल या दोघांची जोडी प्रचंड चर्चेत आहे. परंतू कोणत्याही खासगी गोष्टीमुळे नाही तर या दोघांच्या आगामी सिनेमामुळे. सारा आणि...

Read more

चाहत्यांच्या भेटीला येणार पुन्हा एकदा ‘सिद्धू मुसेवाला…’

एक प्रसिद्ध पंजाबी गायक आणि नेता सिद्धू मूसेवाला याची सहा महिन्यापूर्वी हत्या झाली. असं म्हणतात कलाकार गेले तरी त्यांच्या कलेतून ते जिवंत राहतात आणि हे खरच आहे. आजही त्याचा चाहता...

Read more

‘हा’ अभिनेता होता कांताराचा पहिला हिरो…

साउथ इंडस्ट्रीने आताच्या काळात सुपरहिट ठरणारे सिनेमे दिले आहेत. आपण बघत आलो आहोत जेव्हा जेव्हा कोणत्याही कलेतून परंपरेचा, लोककलेचा वारसा या गोष्टींविषयी लिहिले जाते तेव्हा लेखक, दिग्दर्शक किंवा कलाकार यांच्या...

Read more

का होतोय सत्या मांजरेकर ट्रोल ?

सध्या मराठी चित्रपट सृष्टीत असलेल्या ऐतिहासिक लाटेवर सर्वांनाच स्वार होण्याची इच्छा आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ ‘शिवप्रताप गरुडझेप’ ‘हर हर महादेव’ यांसारख्या मराठी चित्रपटानंतर नुकताच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या महेश...

Read more

TDM चा टीझर वाढवतोय प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता

ख्वाडा फेम राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम’ हा सिनेमा ३ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक आगळीवेगळी कहाणी असलेल्या या सिनेमाच्या पोस्टने...

Read more

तमाशा live चा ट्रेलर लाँच

मराठी चित्रपट सृष्टीत 'तमाशा live' हा संगीतमय चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या नावातच वेगळेपण असल्यामुळे चित्रपटात काय घडामोडी घडणार हे जाणून घेण्यासाठी रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकताच...

Read more
Page 2 of 2 1 2

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist