टेलिव्हिजन वर होणार दोन नव्या मालिकांचा श्रीगणेशा

टेलिव्हिजन विश्वात नवनवीन प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी येत्या २ सप्टेंबरपासून दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ आणि ‘मुलगी झाली हो’ असं या दोन मालिकांचं...

Read more

‘सूर्यवंशी’ आणि ‘८३’ सिनेमाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला

'सूर्यवंशी' आणि '८३' या तगडी स्टारकास्ट असणाऱ्या बिग बजेट चित्रपटांकडे थिएटरमालकांचं आणि मल्टिप्लेक्स मालकांचे डोळे लागून राहिले आहेत. परंतु, या चित्रपटांसाठी प्रेक्षक सिनेमागृहांत यायला हवे असतील, तर दिवाळीपूर्वी किमान महिनाभर...

Read more

“फुलराणी” आता होणार रुपेरी पडद्यावर एण्ट्री…..

जॉर्ज बर्नाड शॉ या प्रतिभावान लेखकाच्या अनेक कलाकृतींची आजवर वेगवेगळी यशस्वी माध्यमांतर झाली आहेत. त्यांच्या ‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ ही म्युझिकल फिल्म ही चांगलीच...

Read more

नागराज मंजुळेचे ‘हे’ तीन लघुपट आता पाहायला मिळणार ओटीटीवर

चित्रपटगृहं चालू नसल्यानं ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटांची रांग लागली. नवेकोरे चित्रपट ओटीटीवर येऊ लागले. तसंच आता वेगवेगळे लघुपटदेखील ओटीटीवर येऊ लागले आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तयार केलेले तीन लघुपट बुधवारी...

Read more

लॉकडाऊनमध्ये नियमावलीचं पालन करत ‘या’ मराठी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण

कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला होता.त्यामुळे या काळात कलाविश्वातील कामकाजही ठप्प झालं होतं. मात्र तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर पुन्हा एकदा कलाविश्वातील कामकाज सुरु झालं असून अनेक...

Read more

“ते फकस्त ६०० व्हते” पावनखिंडीतली ती ऐतिहासिक लढाई दाखवणार “जंगजौहर”

‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठेशाहीच्या इतिहासातील शूर योद्धांचा ऐतिहासिक ठेवा यशस्वीपणे पोहचविल्यानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘"जंगजौहर" या मराठी चित्रपटातून आणखी एका अजोड पराक्रमाची गाथा रुपेरी पडद्यावर साकारणार आहेत....

Read more

कोरोनामुळे अजय देवगणचा “मैदान” हा आगामी चित्रपट आता ऑगस्टमध्ये होणार रिलीज

अभिनेता अजय देवगण लवकरच स्पोर्ट्स ड्रामावर आधारित मैदान हा चित्रपट घेऊन येत आहे. कोविड-19 मुळे सर्व चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जात असताना अजयच्या चित्रपटालाही पुढल्या वर्षीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आले...

Read more

चित्रपटांची होम डिलिव्हरी; हे ‘सात’ चित्रपट प्रदर्शित होणार हॉटस्टारवर

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास साडेतीन महिन्यांपासून थिएटर व नाट्यगृह बंद आहेत. त्यात ते लवकर सुरू होण्याचीही चिन्हे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत काही सिनेमे डिजिटल माध्यमांवर...

Read more

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. पण सुशांतने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समोर आलेले नाही. अशातच सुशांतला मोठ्या...

Read more

‘OMT’ चा फुल फॉर्म आला समोर, सुरु होणार ऑनलाईन थिएटर ?

मनोरंजन विश्वातील कलाकारांसाठी सोशल मिडीया हे महत्त्वाचं माध्यम बनलय. एखादी घोषणा करायची असेल तर याच माध्यमाचा वापर जास्त केला जात आहे. काही दिवसांपासून मराठी कला विश्वातील काही कलाकार हे OMT...

Read more
Page 1 of 21 1 2 21

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms bellow to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.