मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर जाहीर झाली “लॉ ऑफ लव्ह” च्या प्रदर्शनाची तारीख

प्रेमाचा अर्थ नव्याने उलगडून सांगण्याकरता चित्रपट निर्माते जे. उदय यांचा "लॉ ऑफ लव्ह" हा सिनेमा व्हॅलेंटाईन महिन्यात ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख...

Read more

साताऱ्यात ‘मुलगी झाली हो’ मालिकेचं शूटींग नियमित सुरु

अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून त्यांना काढण्यात आल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत....

Read more

मालिकेतून काढून टाकल्याने अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना किरण मानेंचं उत्तर

“माझ्या राजकीय पोस्ट संदर्भात एका महिलेने तक्रार केली होती त्यावरुन नाराजी दर्शवत मला मालिकेतून काढण्यात आलं”, अशी माहिती अभिनेते किरण माने यांनी दिलीय. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या...

Read more

अभिनेते निळू फुले यांच्यावर बॉलिवूडमध्ये येणार बायोपिक

सध्या आपल्याला अनेक बायोपिक पाहायला मिळत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षक आता बायोपिक पाहायला पसंती देतात. आता पर्यंत आपण अनेक खेळाडूं आणि स्वातंत्र्यसैनिकांवर बायोपिक पाहिल्या आहेत. एवढचं काय तर अजूनही...

Read more

सिद्धार्थने अखेर मागितली सायना नेहवालची माफी

दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने अखेर भारताची बॅडमिंटनपूट सायना नेहवालची माफी मागितली आहे. सिद्धार्थने सायना नेहलावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्याच्या या टीकेवरुन सोशल मीडियावरुन नेटिझन्सनी...

Read more

Corona: लता मंगेशकर यांना करोनाची लागण

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाली आहे. करोनाची लागण झाल्यानंतर ९२ वर्षीय लता मंगेशकर यांना मंगळवारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ब्रीच कॅण्डीमधील आयसीयूमध्ये त्यांना ठेवण्यात आलं असून उपचार...

Read more

गावातल्या लहानपणीच्या मित्राला रितेश देशमुखने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा लोकप्रिय अभिनेता आहे. रितेशचे लाखो चाहते आहेत. रितेश सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच...

Read more

सुकेशसोबतचा इंटिमेट फोटो व्हायरल झाल्यानंतर जॅकलिनचा पोल डान्सचा व्हिडीओ व्हायरल

अंमलबजावणी संचलनालयाने (ED) २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहे. या प्रकरणी दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखरसोबत असलेल्या कथित संबंधामुळे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस...

Read more

सलमानने घरात घुसून मारण्याची दिली धमकी, बिचुकलेला झाला राग अनावर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. सध्या बिग बॉसचे १५ वे पर्व सुरु असून बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करताना दिसत आहे. शोमध्ये विकेंड एपिसोडचा...

Read more

देवीसिंग काढणार डिम्पलचा काटा? ‘देवमाणूस २’मध्ये नवे वळण

झी मराठीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. यापैकी एक मालिका म्हणजे देवमाणूस. या मालिकेच्या पहिल्या पर्वाने गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा...

Read more
Page 1 of 94 1 2 94

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms bellow to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.