Television

पाहा सुख म्हणजे नक्की काय असतं मधील गौरीचे नवे रूप

स्टार प्रवाहवरील  सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील गौरी तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे.   [caption...

Read more

बॉलिवूडचे बिग बी घेऊन येत आहेत ” केबीसी ” चा नवा सीजन

जर तुम्ही ‘कौन बनेगा करोडपति’च्या नव्या सीजनची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडच्या बिग बींचा गेम शो ‘केबीसी’चा नवा सीजन भेटीला येतोय. केबीसी या शोसाठी रजिस्ट्रेशनची तारीख...

Read more

अनिता दातेच्या चाहत्यांसाठी खुशखबर,आता दिसणार या कार्यक्रमात

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील राधिकाची भूमिका  प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.या भूमिकेत आपल्याला अनिता दातेला पाहायला मिळाले होते. या मालिकेतील...

Read more

महाराष्ट्राबाहेर शूटिंग करण्याचा कसा आहे अनुभव? कलाकार म्हणतात…

सध्या राज्यातील लॉकडाउनमुळे मालिका, चित्रपट, जाहिरात आदींच्या चित्रीकरणासाठी परवानगी नाहीय. पण, मालिकांचं प्रक्षेपण रोज असल्यामुळे त्यांच्या चित्रीकरणात खंड पडू नये म्हणून बहुतांश हिंदी-मालिकांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राबाहेर चित्रीकरणास सुरुवात केली. पण...

Read more

झी मराठीच्या अन्य मालिकांबाबत घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय

गेल्याच वर्षी कोरोना व्हायरसमुळे काही महिने नाटक मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग थांबले होते. मात्र मनोरंजनसृष्टीला आर्थिकदृष्ट्या प्रचंड मोठे नुकसान झाले होते. कोरोना जसजसा आटोक्यात येत होता असे चित्र निर्माण व्हायला...

Read more

समृद्धी केळकरने ही पोस्ट शेअर करत फॅन्सना दिली खुशखबर

समृद्धी केळकरने ही पोस्ट शेअर करत फुलाला सुगंध मातीचाच्या फॅन्सना दिली खुशखबर महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महाराष्ट्र सरकारने काही निर्बंध लादले...

Read more

अभिनेता तनुज विरवानीची ‘इल्लीगल २’मध्ये लागली वर्णी

'इल्‍लीगल' या वेबसीरिज मधील कोर्टरूम ड्रामाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कायदा यंत्रणेमधील न्‍यायाच्‍या अभावाला सादर करत या शोच्‍या पहिल्‍या पर्वाने लैंगिक छळ व मृत्‍यूदंड अशा ज्वलंत विषयांना प्रकाशझोतात आणले. वूट...

Read more

खतरों के खिलाडी: सोबतचं कार्यक्रमात सहभागी होणार ‘हे’ कलाकार

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'खतरों के खिलाडी ११' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरू करण्याचा निर्णय निर्मात्यांकडून घेण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी जागेची देखील...

Read more

ओम स्वीटू च्या मैत्रीत येणार प्रेमाचं नवं वळण

एका गोड नात्याची कथा सांगणारी झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला अल्पावधीतच हि मालिका लोकप्रिय झालेय, ‘अन्विता फलटणकर’(स्वीटू) आणि ‘शाल्व किंजवडेकर’(ओम) ह्या फ्रेश...

Read more

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक तारिक शाह यांचं निधन

बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचं आज मुंबई येथे निधन झालं. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात तारिक शाह यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या दोन वर्षांपासून त्यांच्या किडनीचा आजार होता असं म्हटलं जात...

Read more
Page 1 of 18 1 2 18

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms bellow to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.