fbpx

डॉ. अजित कुमार देव देवी सिंगचा सख्खा भाऊ? ट्विस्टमुळे प्रेक्षक गोंधळात

'देवमाणूस' मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. यात आता डॉ. अजितकुमार देव यावर न्यायालयात खटला सुरू आहे. यात तो आपल्या चतुराईने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई: 'देवमाणूस' या...

Read more

प्रेक्षकांची ‘ही’ आवडती मालिका घेणार लवकरच निरोप

गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात छोट्या पडद्याची घडी विस्कटली होती. मालिकांचं चित्रीकरण बंद होतं. त्यामुळे प्रसारित करण्यासाठी मालिकांचे नवे भाग वाहिन्यांकडे नव्हते. परिणामी चित्रपट आणि जुन्या लोकप्रिय मालिकांचं प्रक्षेपण करण्यात आलं...

Read more

आज पासून “बिग बॉस”चा १४ वा सीझन सुरू

'बिग बॉस' चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली. बिग बॉसचा १४ वा सीझन आज ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. शनिवार आणि रविवारी त्याचा ग्रँड प्रीमियर असेल. नेहमीप्रमाणे यंदाचा सीझनही सलमान खानच होस्ट...

Read more

थुकरटवाडीमध्ये झाली अभिनेत्री मोनालिसा बागलची एन्ट्री

प्रेक्षक म्हणून कलाकाराला नवनव्या माध्यमातून पाहणे जणू ही त्यांच्यासाठी मनोरंजनाची मेजवानीच. कलाकार हा सर्वगुणसंपन्न असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याही जॉनरचा अभिनय उत्तम करण्याची कला असते. त्यांच्यासाठी मुख्य ध्येय असतं 'प्रेक्षकांचे मनोरंजन'....

Read more

‘श्री गणेश’ फेम “जगेश मुकाती”अभिनेत्याचं निधन, मालिका विश्वात हळहळ

गेल्या काही दिवसांत मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतलाय. यात काल म्हणजेच १० जून रोजी अभिनेते जगेश मुकाती यांचं निधन झालं. जगेश यांच्या निधनावर मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी शोक व्यक्त...

Read more

झी मराठीवर बोलक्या बाहुल्यांची धमाल मालिका

लॉकडाउनमुळे सर्व मालिकांचं चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे मालिकांचे जुने भाग, जुन्या काही मालिकांचं पुनःप्रक्षेपण आणि पूर्वीचे पुरस्कार सोहळे यांचं प्रक्षेपण सध्या वाहिन्यांवर होत आहे. आता झी मराठी वाहिनीवर मर्यादित...

Read more

झी मराठीवर मर्यादित भागांच्या नव्या मालिका

लॉकडाउनमुळे सर्व मालिकांचं चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे मराठी मालिकांचे जुने भाग, जुन्या काही मालिकांचं पुनःप्रक्षेपण आणि पूर्वीचे पुरस्कार सोहळे यांचं प्रक्षेपण सध्या वाहिन्यांवर होत आहे. झी मराठी वाहिनीवर मर्यादित...

Read more

लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांना चित्रपटांची मेजवानी, ‘ट्रकभर स्वप्न’ मुळे वीकेंड होणार खास

चित्रपटसृष्टीमध्ये स्वत: स्थान निर्माण केलेला प्रत्येक कलाकार त्याच्या विशिष्ट भूमिकेसाठी ओळखला जातो. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे मकरंद देशपांडे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारा मकरंद देशपांडे 'ट्रकभर स्वप्न' या आशयघन चित्रपटामध्ये पहिल्यांदाच...

Read more

रामायण मालिका आता मराठी वाहिनीवर होणार प्रदर्शित

लॉकडाऊनमध्ये दुरदर्शनवर पुन्हा एकदा ९० च्या दशकातील गाजलेला मालिका प्रदर्शित केल्या जाऊ लागल्या आणि प्रेक्षकांनी या मालिकांना भरघोस प्रतिसाद दिला. रामायण, महाभारत या मालिकांना पुन्हा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या मालिकांमुळे...

Read more

‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ मालिकेची आगळी वेगळी व्हर्चुअल प्रेस कॉन्फरन्स

लॉकडाऊनमध्ये सुरू होणारी ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ ही मालिका प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. मालिकेची व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स शुक्रवार, दिनांक 15 मेला पार पडली. घरी बसलेल्यांकडून घरी बसलेल्यांसाठी...

Read more
Page 1 of 5 1 2 5

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms bellow to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.