fbpx

हसण्याचे वार आता आठवड्यातून चार – महाराष्ट्राची हास्यजत्रा, २० सप्टेंबर पासून सोम. ते गुरु. रात्री ९ वा. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

अवघ्या महाराष्ट्राला खळखळवून हसवणारी आणि सगळ्या प्रेक्षकांच्या  टेन्शनवरची मात्रा ठरलेली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', आता पुन्हा चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. २० सप्टेंबरपासून आता हसण्याचे वार होणार आहेत चार आणि सगळ्यांची लाडकी...

Read more

मुक्ता आणि उमेश येणार ‘कोण होणार करोडपती’ विशेष भागात

सगळ्यांचे लाडके कलाकार उमेश कामत आणि मुक्ता बर्वे येणार आहेत 'कोण होणार करोडपती', विशेष भागामध्ये. उपेक्षित महिलांचा 'आधारवड' असलेल्या 'माउली सेवा प्रतिष्ठान' या संस्थेच्या मदतीसाठी उमेश आणि मुक्ता ज्ञानाचा हा खेळ खेळणार आहेत. मंचावर उमेश, मुक्ता आणि सचिन खेडेकर यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. आपल्या उमेदीच्या काळापासून आत्तापर्यंतचा प्रवास मुक्तानी या वेळी सांगितला तर उमेशनीही आपल्या एका गमतीशीर किश्शाला उजाळा दिला. 'अजूनही बरसात आहे' या मालिकेतून उमेश कामत आणि मुक्ता बर्वे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. 'माउली सेवा प्रतिष्ठान' ही संस्था गेली पंधरा वर्षं आजारी, बेघर, बेवारस अशा...

Read more

एक थी बेगम २ चं शूटिंग पूर्ण; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: एक थी बेगम २ सध्या खूप ट्रेंडिंग आहे, चाहत्यांना रिलीजची तारीख काय आहे, हे जाणून घ्यायचे आहे. एमएक्स प्लेयरने गेल्या ५ ते ६  महिन्यांत बर्‍याच वेब सीरिज प्रदर्शित केल्या...

Read more

जया बच्चन यांचे डिजिटल विश्वात पदार्पण, ‘या’ वेब सीरिजमध्ये दिसणार

बच्चन कुटुंबीय हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या प्रोफेशनल लाइफमुळे तर कधी पर्सनल लाइफमुळे. आता सध्या जया बच्चन या चर्चेत आहेत. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन...

Read more

Bigg Boss 3- ‘दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार’, आता उत्सुकता स्पर्धकांच्या सहभागाची

मुंबई : छोट्या पडद्यावर अतिशय आवडीने जशा कौटुंबिक मालिका पाहिल्या जातात, त्यावर चर्चा देखील होतात. त्याहीपेक्षा जास्त आवडीने 'बिग बॉस' हा कार्यक्रम पाहिला जातो. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे वागणे, बोलणे, एकमेकांवर...

Read more

The Family man 2- ठरलेल्या वेळेच्या दोन तासआधीच रिलीज केली सीरिज

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन २' वेब सीरिजची चर्चा सर्वाधिक होती. ही सीरिज कधी येणार याचीच वाट प्रेक्षक पाहत होते. त्यांची ही प्रतीक्षा निर्मात्यांनी दोन तास आधीच संपवली. त्याचं झालं असं...

Read more

आदित्य ने सईलाच घराबाहेर काढले,मालिकेला धक्कादायक वळण

ठळक मुद्देआता वेगळा संसार म्हटला की, ताण-तणाव हे आलेच. आदित्य नवीन जॉबच्या शोधात आहे. पण त्याला अजून काही जॉब मिळत नाहीये. आदित्य ने सईला घराबाहेर काढलं,...

Read more

‘आई कुठे काय करते’ मध्ये अरुंधती माफ करणार का अभीला ?

‘आई कुठे काय करते’ मालिका मध्ये  अरुंधती आजी आणि अप्पांना सांगतेय मला या सगळ्यापासून दूर जायचं आहे. अनिरुध्द संजनाला म्हणतो की, इथून गेल्यावर आपण लग्न करू. इथे आजीला विमलची आठवण...

Read more

सेव्हन हॅपी वुमनच्या यादीमध्ये दीपिका पादुकोण

अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या ‘हॅपी डायमंड’ मोहिमेचा एक भाग म्हणून चोपार्डच्या ‘सेव्हन हॅपी वुमन’ या यादीमध्ये प्रवेश मिळवला आहे. या यादीमध्ये अजा नाओमी किंग, जंग रिओ-विन्ड, सॅडी सिंक, एनी नाकामुरा,...

Read more

“देवमाणूस” – एक रंजक मर्डर मिस्ट्री! २ तासांचा विशेष भाग

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका देवमाणूस. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना...

Read more
Page 1 of 11 1 2 11

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms bellow to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.