01
of 08
अमृता आणि प्रसादच्या केळवणाचे अनेक कार्यक्रम पार पडले अन् त्यांच्या लग्नाची लगबग सुरु झाली.
01
of 08
02
of 08
त्यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना #प्रमृता हे नाव देखील दिले.
02
of 08
03
of 08
बिग बॉसच्या थीमवर असलेली प्रमृता यांची लग्नपत्रिकेची चांगलीच चर्चा रंगली होती.
03
of 08
04
of 08
त्यानंतर प्रमृताचे ग्रहमख विधी दरम्यानचे देखील खूपच सुंदर फोटो समोर आले.
04
of 08
05
of 08
आता प्रमृताचा मेहंदी कार्यक्रम पार पडला, यावेळी अमृताच्या मेहंदीत बिग बॉसच्या घरातील प्रसाद अमृताचे चित्र रेखाटले आहे.
05
of 08
06
of 08
तर प्रसादने खास अमृतासाठी “अमृतमय जाहलो” असे लिहिले आहे.
06
of 08
07
of 08
मेहंदीनंतर प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघालेल्या प्रसाद आणि अमृता आता लग्नाच्या हळदीत रंगले आहेत.
07
of 08
08
of 08
प्रसाद आणि अमृताचा विवाहसोहळा १८ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
08
of 08