लिटिल चॅम्समधील ही चिमुरडी झळकली सूर नवा ध्यास नवामध्ये, अवधूत गुप्तेने दिला आठवणींना उजाळा
सारेगमपा लिटिल चॅम्स या कार्यक्रमाला एकेकाळी चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या कार्यक्रमातील कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैश्यंपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, ...