fbpx

Tag: सिनेमा

दिग्पाल लांजेकर

चिन्मय मांडलेकर याच्या निर्णयानंतर दिग्पाल लांजेकरांची पहिली प्रतिक्रिया…

सध्या मराठी सिनेसृष्टीत एकच विषय चर्चेत आहे. तो विषय कोणत्याही सिनेमाचा, नाटकाचा, मालिकेचा नसून मराठी सिनेसृष्टीत कलाकारांना होणाऱ्या विनाकारण ट्रोलिंगचा ...

आई कुठे काय करते(अरुंधती)

‘अरुंधती’ हे पात्र साकारताना मधुराणीला गवसली स्वतःतीलच ही नवी गोष्ट

एखाद्या अभिनेत्रीला आपलं घर, आपली मुलं, आपला नवरा, घरातील सगळी कामं सांभाळून मग मालिका किंवा सिनेमांसाठी शूटिंग करणे म्हणजे खूपच ...

विद्या बालन

विद्या म्हणाली, “इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही….”

बॉलिवूडमध्ये काम मिळणं ही काही साधी सोप्पी गोष्ट नाही. त्यात बाहेरून आलेल्या एखाद्या कलाकाराला इथे काम मिळवण्यासाठी अपार कष्ट करावे ...

दो और दो प्यार

विद्या बालनच्या नवीन सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित…..

अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) ही नेहमीच नवनवीन विषय असलेले सिनेमे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिचा प्रत्येक सिनेमा हा एक ...

सावरकर प्रसाद ओक

स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमासाठी प्रसाद ओकची खास पोस्ट, म्हणाला, “खोट्या पोस्टकडे….”

बॉलिवूडमध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेला सिनेमा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. हा सिनेमा एकाच दिवशी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये ...

नायक २

पुन्हा एकदा झळकणार एक दिवसाचा मुख्यमंत्री‌; नायक २ सिनेमा येणार

बॉलिवूडमधील द यंग मॅन म्हणजेच अभिनेता अनिल कपूर. अनिल कपूर यांनी आतापर्यंत अनेक दमदार सिनेमांमध्ये काम केले आहे. अनिल यांनी ...

रणदीप हुड्डा

वडिलांची मालमत्ता विकून रणदीपने ‘स्वातंत्रवीर सावरकर’ सिनेमाची केली निर्मिती…

सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे ‘स्वातंत्रवीर सावरकर’ या सिनेमाची. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षक प्रचंड उत्सुक होते. मागील आठवड्यात ...

राजमाता जिजाबाई

राजमाता जिजाबाई यांची माया, नजरेतला धाक आणि तलवारीसोबतचे रौद्ररूप पडद्यावर झळकले ते या अभिनेत्रींमुळेच…

स्वराज्यजननी राजमाता जिजाबाई यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जन्मापासूनच शिवरायांना बाळकडू पाजले. आज राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती. तर ...

त्रिशा कृष्णन

दाक्षिणात्य अभिनेत्री ‘त्रिशा कृष्णन’ तब्बल १३ वर्षांनी करणार सिनेसृष्टीत कमबॅक

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच ‘त्रिशा कृष्णन’ (Trisha Krishnan). गेल्या दोन दशकांपासून त्रिशाने सिनेसृष्टीला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्रिशाने ...

शिवरायांचा छावा

शिवरायांचा छावा सिनेमात झळकणार ‘विशाल निकम’? पोस्टर रिलीजनंतर चर्चांना उधाण

आजवर बऱ्याच सिनेमांच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास दाखवण्यात आला. परंतू दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिवराज अष्टक’च्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात ...

Page 1 of 8 1 2 8

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist