आदेश बांदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त लेकाची खास पोस्ट चर्चेत; म्हणाला, “शूजची साइज्…”
छोट्या पडद्यावरील ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहचलेले महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अर्थात अभिनेते ‘आदेश बांदेकर (Aadesh Bandekar).’ आदेश यांचा ...