अमृता खानविलकरने 'मुंबई सालसा' या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

तिने तिच्या उत्कृष्ट नृत्याने, अभिनयाने आणि सौंदर्याने नेहमीच चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.

नुकतेच शेअर केलेल्या फोटोमध्ये अमृताने फ्लोरल नेटची हिरव्या रंगाची साडी नेसली आहे.

यावेळी अमृता नेहमीप्रमाणेच मनमोहक दिसत आहे.

तिच्या निरनिराळ्या आणि घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.