अथिया आणि राहुलच्या लग्नाची लगबग झाली सुरू

अथिया शेट्टी आणि के. एल राहुल २३ जानेवारीला लग्न बंधनात अडकणार आहे

अथिया शेट्टी आणि के. एल राहुल हे खंडाळा येथील बंगल्यात सात फेरे घेणार आहेत

यांच्या लग्नाच्या मंडपाचा फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे

लग्नात येणाऱ्या मंडळीसाठी काही खास अटी देण्यात आल्या आहेत

फोन वापरण्यावर बंदी असून कुणीही सोशल मिडीयावर फोटो टाकू नये अशी विनंती करण्यात आली आहे

'It’s Sushant Day!