माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत रसिका सुनीलने काम केले आहे.

याच मालिकेतून अभिनेत्री रसिकाला लोकप्रियता मिळाली.

टेलेव्हिजनसह सिनेसृष्टी गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील सोशल मीडियावर चर्चेत आहे.

रसिका निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.

तिने नुकतेच काळ्या रंगाच्या साडीतील फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये रसिका सुनील ही खूपच सुंदर दिसत आहे.