‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.

शिवालीचा अभिनय आणि विनोदीशैली प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडते.

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

लाल आणि निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये शिवालीने हवाचं केली आहे.

त्यात केसांची मोठी वेणी आणि त्यावर फुलं बघून नजरच हटत नाही.

लेग कट असलेल्या या आऊटफिटमध्ये ती तेवढीच हॉट दिसतेय.

त्यात तिच्या चेहऱ्यावरचं गोड हास्य सौंदर्य खुलवणारं आहे.

दिवसेंदिवस शिवालीच्या चाहत्यांमध्ये वाढ होत आहे.