वेलवेट ब्लाउजमध्ये तिचं रुप चांगलंच खुलून दिसत आहे.

प्राजक्ता नेहमीच वेगवेगळ्या स्टायलिश साड्यांमधले फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करते.

कोणत्याही लूकमध्ये प्राजक्ता कमालीची दिसते.

नेहमीच प्राजक्ताच्या फॅशनची चर्चा सोशल मीडियावर हमखास होते.

नेहमीच प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असते.

प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालन करते.