कमीत कमी दागिने आणि हिरव्या रंगाच्या साडीत सोनाली खूपच खुलून दिसतेय.

खट्याळ हसू आणि नेहमीच घायाळ करणाऱ्या अमृताचा हिरवा आणि गुलाबी रंगाचा मेळ चांगलाच बसला आहे.

प्राजक्ताचं सहजसुंदर घायाळ करणारं सौंदर्य आणि लक्षवेधी स्टाईलमुळे चाहते आणखीनच फिदा झाले आहेत.

सईने परिधान केलेल्या हिरव्या साडीवर लाईट मेकअप आणि आकर्षक कानातल्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सईने परिधान केलेल्या हिरव्या साडीवर लाईट मेकअप आणि आकर्षक कानातल्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोणीही आपसूक प्रेमात पडावं असं प्रियाचं हसणं आणि लाजणं.

गिरीजाचा हा लूक म्हणजे अस्सल मराठी सौंदर्य कसं असतं याचं उत्तम उदाहरण.

हिरव्या रंगाची पैठणीवर माधवीने घातलेला भरजरी हार अगदीच शोभून दिसत आहे.