मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमात स्वतःचा वेगळं ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.

तिचा अभिनय आणि तिच्या भूमिका कायमच प्रेक्षकांना  भावल्या आहेत.

मृण्मयीने नुकतेच काही खास फोटो शेयर केले आहेत.

गर्द निळ्या रंगाची खण पैठणी नेसून तिने हे फोटोशूट केले आहे.

या रूपात मृण्मयी खूपच खुलून दिसत आहे.

गुढीपाडव्यानिमित्त तिने हा स्पेशल लुक केला होता.

यावेळी मृण्मयी आणि तिच्या पतीने त्यांच्या महाबळेश्वर येथील शेतावर पाडवा साजरा केला.