२८ फेब्रुवारी २०२४ रोजी अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला.

लग्नसमारभांचे अनेक फोटो पूजाने आपल्या चाह्त्यांसोबत शेअर केले.

लग्नानंतर सिद्धिविनायक येथील गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आपल्या हनिमूनासाठी रवाना झाले.

पूजाने आपल्या सोशल मिडियावर हनिमूनचे काही फोटो शेअर केले आहे.

त्या फोटोमध्ये पूजाने बिकनी घातली असून समुद्राच्या पाण्यात खेळताना दिसत आहे.

पूजाचा बिकनीच्या फोटोने चाहत्यांचे खास लक्ष वेधले आहे.

यावेळेस पूजा आणि सिद्धेशचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना पहायला मिळाला.