मराठी सिनेसृष्टीतील एक प्रगल्भ अभिनेते म्हणून ओळखले जाणारे 'अजिंक्य देव'

त्यांनी 'संसार' या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

अजिंक्य देव यांनी मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे

यांच्या १९८७च्या 'सर्जा' या मराठी सिनेमाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता

'The Peacock Spring' या सिनेमातून त्यांनी हॉलिवूडमध्ये पदार्पण केले

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले

फ्रान्स आणि लंडन येथे फिरायला त्यांना फार आवडते

मराठी आणि बॉलिवूडसह त्यांनी हॉलिवूड मध्येही चांगलचं नाव कमावले आहे