उर्मिलाचा जन्म ४ मे १९८६ रोजी पुण्यात झाला.

उर्मिला ब्राह्मण कुटुंबातील आहे.

उर्मिला कोठारे ही एक भारतीय निर्माती, नृत्यांगना आणि अभिनेत्री आहे ती मराठी चित्रपटांमध्ये काम करते.

उर्मिलाने तिच्या करिअरची सुरुवात 2006 मध्ये शुभ मंगल सावधान या चित्रपटातून सुप्रियाच्या भूमिकेतून केली होती.

2011 मध्ये, ती मला आई व्हायचंय या चित्रपटात गरीब सरोगेट आई म्हणून दिसली.

2013 मध्ये मिनूच्या भूमिकेत ती दुनियादारी या चित्रपटात दिसली होती.

उर्मिलाला 2007 आणि 2008 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

2011 मध्ये उर्मिलाने आदिनाथ कोठारेसोबत लग्न केले.

ती शास्त्रीय नृत्यांगना असून कथ्थकमध्ये पारंगत आहे.