Medium Brush Stroke

मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणारा मराठमोळा कॉमेडी किंग आणि अवलिया कलाकार म्हणजे अभिनेता ‘सिद्धार्थ जाधव.’

Medium Brush Stroke

आपल्या सिद्धूने नाटक, मालिका, रिअॅलिटी शो आणि सिनेमांतून रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.

सिद्धू

Medium Brush Stroke

करिअरच्या सुरुवातीला  ‘तुमचा मुलगा काय करतो’ या नाटकातून सिद्धार्थ प्रसिद्धीच्या झोतात आला.

Medium Brush Stroke

जागो मोहन प्यारे,  लोच्या झाला रे, गेला उडत ही सिद्धार्थची गाजलेली नाटके.

Medium Brush Stroke

जत्रा, अगं बाई अरेच्चा!,  बकुळा नामदेव घोटाळे,  साडे माडे तीन, हुप्पा हुय्या, टाईम प्लीज यांसारख्या अनेक सिनेमांतून त्याने आपल्या दमदार अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली.

Medium Brush Stroke

गोलमाल, गोलमाल रिटर्न्स यांसारख्या बॉलिवूडमधील सिनेमांतून त्याने नावलौकिक केले.

Medium Brush Stroke

‘आता होऊ दे धिंगाणा २’ या शोमधून सिद्धार्थ २१ ऑक्टोबर २०२३ पासून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Medium Brush Stroke

सिद्धार्थने १० मे २००७ रोजी तृप्ती अक्क्लवार या तेलगू मुलीसोबत लग्न केले.

Medium Brush Stroke

सिद्धार्थ आणि तृप्तीला स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत.