मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी.’

सोनालीने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे.

तिच्या नृत्यशैलीने देखील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

सोनालीचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात.

नुकतेच शेअर केलेल्या फोटोमधील सोनालीचा क्लासी लूक घायाळ करणारा आहे.

या शूटसाठी तिने पांढऱ्या आणि राखाडी रंगाचा वनपिस ड्रेस परिधान केला आहे.

तिच्या या ड्रेसवर काळ्या रंगाच्या गॉगलमुळे तिचा लूक आणखीनच भारी वाटत आहे.

सोनालीच्या या लूकवर चाहते नेहमीप्रमाणे फिदा होऊन लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.