हिना खानने आजवर अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

हिनाने नुकतेच खूपच सुंदर फोटोशूट केले.

या फोटोशूटमधील तिच्या नवीन स्टायलिश लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

यावेळी तिने ब्लॅक रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

या ड्रेसवर तिने घातलेल्या गोल्डन कानातल्यांमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.