मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन ही कायम तिच्या सुंदरतेमुळे आणि खाजगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते.

आता सुद्धा सुष्मिता नवीन मर्सिडीज AMG GLE 53 Coupe नवीन गाडी खरेदी केल्यामुळे चर्चेत आली आहे

 मिळालेल्या माहितीनुसार या गाडीची किमंत भारतात 2 करोडच्या आसपास आहे

सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली

सुष्मिताने पोस्ट शेअर करत म्हणाली की,  "आणि ज्या स्त्रीला गाडी चालवायला आवडते... ती स्वतःला हे शक्तिशाली सौंदर्य भेटवस्तू म्हणून देते"

फॅन्स नी कॉमेंट मध्ये तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे