रणबीर कपूर’ने हेअरलाइन ठीक करण्यासाठी हेयर ट्रान्सप्लांट केल्याची माहिती आहे.

चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘शाहिद कपूर’ने नाकाला हवा तसा आकार देण्यासाठी राइनोप्लास्टी ट्रीटमेंट घेतली आहे.

सैफ अली खान’ने डोळ्याखालील डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी बोटॉक्स ट्रीटमेंट घेतली आहे.

राजकुमार’ला त्याच्या भुवयांचा आकार चांगला नसल्याने कामासाठी नकार दिला गेला होता. त्यामुळे त्याने  प्लॅस्टीक सर्जरी केली.

आमिर खान’ने कॉस्मेटिक सर्जरी करून चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवल्या आहेत.

सलमान खान’ने हेयर ट्रान्सप्लांट, बोटॉक्स आणि चीक फीलर्स केल्याची माहिती आहे.

शाहरुख खान’ने तरुण आणि हॅण्डसम दिसण्यासाठी बोटॉक्स ट्रीटमेंट केली आहे.

अक्षय कुमार’ने केसगळतीवर उपाय म्हणून हेयर ट्रान्सप्लांट केले.

कपिल शर्मा’ने देखील हेयर ट्रान्सप्लांट केल्याची माहिती आहे.