fbpx
फिल्लमवाला
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies
No Result
View All Result
फिल्लमवाला
ठरलं तर मग

वाह! जुईच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने टीआरपीच्या यादीत पुन्हा एकदा मारली बाजी

Fillamwala by Fillamwala
18/11/2023
in Daily Soaps Update
4.5k 27
0
1.1k
SHARES
45.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठी मालिकाविश्वात वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. तसेच निरनिराळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळतात. अशाच एका वेगळ्या आणि घरगुती विषयावर आधारित असलेली एक मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग.’
स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. अगदी साध्या विषयाला धरून सुरु झालेली ही मालिका आज प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनातील मनोरंजनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. या मालिकेत पुढचं पाऊल या गाजलेल्या मालिकेतील सून म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री ‘जुई गडकरी’ प्रमुख भूमिका सकारात आहे. जुईसोबत देखणा अभिनेता ‘अमित भानुशाली’ देखील मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेत जुई ‘सायली’ हे पात्र साकारत असून =  अमित ‘अर्जुन’ हे पात्र प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे.
ठरलं तर मग या मालिकेत जुई म्हणजेच सायली पत्नी, सून अशा नात्यात बांधली असून, जुईची सून म्हणून साकारात असलेली भूमिका पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. याच प्रेमातून जुईसोबतच या मालिकेला प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देताना दिसत आहेत. प्रेक्षकांचा हा उदंड प्रतिसाद एका मागोमाग येणाऱ्या टीआरपीच्या यादीतून खूपच स्पष्टपणे दिसून येत आहे. मागील ऑक्टोबर महिन्यातही टीआरपीच्या यादीत या मालिकेने उच्चांक गाठला होता. तसेच त्यापूर्वी देखील या मालिकेने टीआरपीच्या यादीत अव्वल स्थान पटकावले होते.
मालिकाविश्वातील अनेक मालिका या टीआरपीच्या यादीत झळकत असतात. त्यामुळे या यादीत मालिकेच्या क्रमांकांमध्ये चढ-उतार आपसूक दिसून येतोच. परंतू मागील काही दिवसांपासून या यादीतील पहिले स्थान मिळवण्यात प्रचंड चढाओढ असली तरी ठरलं तर मग ही मालिका या यादीत पहिल्या स्थानावर प्रेक्षकांच्या प्रेमाचा झेंडा रोवून बसली आहे. म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही या मालिकेत पहिले स्थान पटकावले. तसेच सध्या सुरु असलेल्या दिवाळीच्या धामधुमीतही या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. कारण सण-समारंभाच्या वातावरणातही प्रेक्षक तितक्याच आवडीने आणि ओढीने ही मालिका पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by fillamwala (@fillamwala)

प्रेक्षकांच्या या अपार प्रेमामुळेच या मालिकेने नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही पुन्हा एकदा जुईच्या  या मालिकेने बाजी मारली आहे. यावेळी मालिकेला ६.९ इतके रेटिंग मिळाले आहे. टीआरपीच्या यादीतील दुसरी मालिका म्हणजे ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेला ६.५ इतके रेटिंग आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधानची नुकतीच प्रदर्शित झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने ६.४ रेटिंग मिळवत टीआरपीच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे.
त्यामुळे सध्या ठरलं तर मग या मालिकेतील सर्व कलाकारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: cover storyअमित भानुशालीजुई गडकरीठरलं तर मगतुझेच मी गीत गात आहे’प्रेमाची गोष्टसायली पत्नी
Share3432Tweet2145Pin772Scan
Previous Post

लवकरच वाजणार ‘प्रसाद आणि अमृता’च्या लग्नाचे सनई-चौघडे

Next Post

प्रेक्षकांच्या प्रेमाने भरलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ घेणार निरोप

Related Posts

ठरलं तर मग

सतत टीआरपीच्या यादीत अव्वल येणारी ‘ठरलं तर मग’ मालिका ठरतेय सर्वाधिक लोकप्रिय

09/12/2023
ठिपक्यांची रंगोली

प्रेक्षकांच्या प्रेमाने भरलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ घेणार निरोप

18/11/2023
India's Best Dancer 3 Baarish Special

Experience the Magic of Monsoon with India’s Best Dancer 3: The ‘Baarish Special’ Episode

01/07/2023
या कारणामुळे प्रसाद आणि सईने मागितली जाहीर माफी...

या कारणामुळे प्रसाद आणि सईने मागितली जाहीर माफी…

08/02/2023
Next Post
ठिपक्यांची रंगोली

प्रेक्षकांच्या प्रेमाने भरलेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ घेणार निरोप

Filmfare Short Film Awards 2023

The Filmfare Short Film Awards 2023 Nominees Revealed

  • Trending
  • Comments
  • Latest
इंटिमेट सीन पाहिल्यानंतर ही होती ‘तृप्ती डिमरी’च्या आई-वडिलांची प्रतिक्रिया...

इंटिमेट सीन पाहिल्यानंतर ही होती ‘तृप्ती डिमरी’च्या आई-वडिलांची प्रतिक्रिया…

11/12/2023
मुग्धा

मित्र-मैत्रीणींसोबत मुग्धाने लुटला ‘Bride To Be’ सेलिब्रेशनचा आनंद

11/12/2023
‘धर्मवीर २’ फक्त मराठीतच नाही, तर हिंदीतही येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

‘धर्मवीर २’ फक्त मराठीतच नाही, तर हिंदीतही येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

10/12/2023
Bobby Deol Animal

In ‘Animal’, Bobby Deol’s Performance Eclipses Ranbir Kapoor’s Stardom

09/12/2023
The Animal song, "Jamal Kudu,

Animal Makers Drop Bobby Deol’s Entry Song ‘Jamal Kudu’ Due to High Fan Demand: Here’s the Meaning!

09/12/2023
Kabir Bedi Order of Merit

Kabir Bedi Honored with Italy’s Highest Civilian Award ‘Order of Merit’

11/12/2023
इंटिमेट सीन पाहिल्यानंतर ही होती ‘तृप्ती डिमरी’च्या आई-वडिलांची प्रतिक्रिया...

इंटिमेट सीन पाहिल्यानंतर ही होती ‘तृप्ती डिमरी’च्या आई-वडिलांची प्रतिक्रिया…

11/12/2023
मुग्धा

मित्र-मैत्रीणींसोबत मुग्धाने लुटला ‘Bride To Be’ सेलिब्रेशनचा आनंद

11/12/2023
Samantha Ruth Prabhu announces her production house

Samantha Ruth Prabhu announces her own production house ‘Tralala Moving Pictures’

10/12/2023
‘धर्मवीर २’ फक्त मराठीतच नाही, तर हिंदीतही येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

‘धर्मवीर २’ फक्त मराठीतच नाही, तर हिंदीतही येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

10/12/2023
  • Home
  • News
  • Movies
  • Music
  • Theatre
  • Television
  • Gallery

© 2020 fillamwala

  • Login
No Result
View All Result
  • Home
  • News
    • Latest News
    • Reviews
    • Interviews
    • Success Stories
    • Tours
    • Viral
    • Box Office
  • Movies
    • Upcoming
    • First Look
    • Poster Launch
    • On Location
    • Trailers
    • Premier
    • Behind The Scenes
  • Music
    • Album Launch
    • Music Launch
    • Jukebox
  • Theatre
    • Upcoming
    • In Theatre
  • Television
    • Special Shows
    • Title Songs
    • Social media Updates
    • Daily Soaps Update
  • Gallery
    • Actors
    • Actress
    • Events
    • Movies

© 2020 fillamwala

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist