fbpx

कंतारा या वर्षातील सर्वात मोठा हिट ठरला आहे.

ऋषभ शेट्टीच्या कंतारा या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर कमवले 400 कोटी. ऋषभ शेट्टीच्या कांताराने चित्रपट जगताला आश्चर्याचा धक्का दिला. बॉक्स ऑफिसवर इतके विक्रम मोडले की इतर चित्रपटांसाठी त्याची बरोबरी करणे...

Read more

शत्रुघ्न सिन्हा यांच्या वाढदिवसानिमित्त एक नजर टाकूयात त्यांच्या फेमस डायलॉगवर

शत्रुघ्न सिन्हा यांनी 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात सहाय्यक अभिनेता म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि 1970 च्या दशकात त्यांनी स्वतःला बॉलीवूडमधील आघाडीचे अभिनेते एक म्हणून नाव कमावलं. ते त्यांच्या अष्टपैलू...

Read more

या कलाकारांनी पडद्यावर साकारली ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांची भूमिका

प्रेक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठा साम्राज्याचा इतिहास विविध शो आणि चित्रपटांच्या माध्यमातून पाहिला आणि साजरा केला. महाराजांची ऑनस्क्रीन भूमिका करणाऱ्या कलाकारांच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. अमोल कोल्हे...

Read more

आरआरआर आणि द काश्मीर फाइल्स ला मागे टाकत ऑस्करसाठी हा चित्रपट आहे आघाडीवर

यंदा भारतीय चित्रपटांच्या ऑस्करवारीवरून बरेच वाद झाले. ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘आरआरआर’सारख्या जबरदस्त गाजलेल्या चित्रपटांना सोडून एका गुजराती चित्रपटाला ऑस्करला पाठवल्याने बरेच लोक नाराज झाले. ‘आरआरआर’ या चित्रपटाला तर नंतर...

Read more

सलमानचा नवीन पिक्चर मधला लुक पाहिलात का?

अभिनेता सलमान खानचा प्रत्येक सिनेमातील लुक चर्चेत असतो. आता भाईजानचा नवीन लुक समोर आला आहे. त्याचा आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाचे शुटिंग पूर्ण झाले असून...

Read more

या प्रिय व्यक्तीसाठी शाहरुखने घेतला होता ब्रेक

किंग खान शाहरुख खान हा त्याच्या आगामी ‘पठाण चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. तब्बल ४ वर्षांनी शाहरुख रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. नुकताच शाहरुख खानने त्याच्या आगामी डंकी या चित्रपटाचं चित्रीकरण...

Read more

दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकत समांथाने पटकावला पहिला क्रमांक

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी समांथा प्रभू.  समांथा ही नेहमीच तिच्या अनोख्या स्टाईलमुळे बरीच चर्चेत असते. तर तिने साऊथ सोबतच बॉलिवूड इंडस्ट्री मध्येही चांगलेच नाव कमावले आहे. समांथाने तिच्या...

Read more
Page 101 of 109 1 100 101 102 109

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist