“कुणीतरी येणार येणार गं…” म्हणणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीचं सडेतोड उत्तर, गरोदर असल्याच्या चर्चांबाबत म्हणाली…
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) सध्या ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सोनाली वेगवेगळ्या ...