अजिंक्य आणि दोन्ही कुटुंबियांच्या निर्णयाचा खुलासा करत शिवानी म्हणाली, “लवकरच आनंदाची बातमी देऊ…”
मागील काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ‘देवयानी.’ या मालिकेमुळे नवोदित कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. देवयानी ही प्रमुख ...