‘गोष्ट एका पैठणीची’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार मिळाल्यानंतर सायली संजीव भावूक, म्हणाली “बाबांची इच्छा होती की…”
मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी २२ जुलैला करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी ...