मराठी सिनेसृष्टीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले अनेक मराठी सिनेमांपैकी सध्याही गाजत असलेला एक सिनेमा म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा.’ २००४ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला अन् पाहता-पाहता या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आणि मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तर चला पाहूया या सिनेमातील काही लोकप्रिय डायलॉग.
01
of 07
आत्या आत्या, आत या आत्या
01
of 07
02
of 07
चला ना, गडे
02
of 07
03
of 07
त्या व्हर्जिनल गाडीचा मी व्हर्जिनल कंडक्टर आहे.
03
of 07
04
of 07
छोटासा मोठासा जरासा मेजर प्रॉब्लेम होता.
04
of 07
05
of 07
काय बी बोलते काय बी फेकते
05
of 07
06
of 07
झोपेतून उठवताय, की आयुष्यातून
06
of 07
07
of 07
मी माझ्या बापाचे नाही,
तुमच्या बापाचे पैसे उधळले
07
of 07
तुमच्या बापाचे पैसे उधळले