01
of 10
‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजेच ‘गौतमी देशपांडे’ (Gautami Deshpande).
01
of 10
02
of 10
गौतमीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी शेअर केली.
02
of 10
03
of 10
गौतमीने तिच्या सोशल मीडियावरून स्वानंद तेंडुलकर सोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, “माझ्या सिक्रेट संताच आगमन थोडं लवकरच झालंय. खूप आनंद आणि प्रेम”
03
of 10
04
of 10
गौतमीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव स्वानंद तेंडुलकर असून तो एक इनफ्लुएन्सर आणि सोशल मीडिया स्टार आहे.
04
of 10
05
of 10
तसेच स्वानंद भाडिपाच्या वेब सीरिज, स्टँडअप कॉमेडीसाठी विशेष लोकप्रिय असून तो कंटेंट क्रिएटर आहे.
05
of 10
06
of 10
सध्या सोशल मीडियावर गौतमी व स्वानंद यांच्या मेहंदीचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.
06
of 10
07
of 10
मेहंदीचे फोटो पोस्ट करून गौतमीने त्याला #Wedding #Mehandi #GettingMarried असे कॅप्शन दिले.
07
of 10
08
of 10
करवली म्हणजेच अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने देखील गौतमीच्या मेंदी सोहळ्यात भरघोस आनंद लुटला.
08
of 10
09
of 10
त्यानंतर एकदम जल्लोषात त्यांचा हळदी समारंभ पार पडला असून यावेळी हळदीसह फुलांची उधळण झाली.
09
of 10
10
of 10
गौतमी आणि स्वानंद आता लवकरच लग्नगाठ बांधणार असून नवीन आयुष्यासाठी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
10
of 10