fbpx

लंडनमध्ये अक्षया-हार्दिकने लग्नाआधीच दिली गुडन्यूज…?

झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा दा आणि पाठक बाई या भूमिकेतून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचले. सध्या ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आहे. मात्र...

Read more

विकी कौशलला कतरिनासोबत लग्नगाठ बांधण्याची का होती घाई? विकीने केला याबाबतचा खुलासा…

बॉलीवूड सिनेसृष्टीतील नामांकित निर्माता करण जोहर याच्या "कॉफी विथ करण ७" या लोकप्रिय शोच्या येत्या भागामध्ये विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा पाहायला मिळणार आहे. करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ या...

Read more

“कियारा आडवाणी बरोबर लग्न करण्याचा काही प्लॅन आहे का?” करणच्या या प्रश्नावर सिद्धार्थने दिले हे उत्तर

करण जोहर होस्ट करत असलेला 'कॉफी विथ करण' हा कार्यक्रम नेहमीच कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांमुळे चर्चेत असतो. नुकताच या कार्यक्रमाच्या ७व्या सिजनचा ७व्या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित झाला. या कार्यक्रमामध्ये विकी कौशल...

Read more

मला क्रॉप केल्याबद्दल… कियाराच्या व्हिडिओवर सिद्धार्थ मल्होत्राची कॉमेंट

बॉलीवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे 'शेरशाह'. या चित्रपटामध्ये कियारा आणि सिद्धार्थ दोघेही मुख्य भुमिकेत होते. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे बर्‍याचदा एकत्र...

Read more

सलमान खानला शहनाझ गिल ने केलं अनफॉलो…?

शहनाझ गिल पहिल्यांदाच सलमान खानच्या आगामी चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. सलमानचा 'कभी ईद कभी दिवाळी' या आगामी चित्रपटाची चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता दिसून येत...

Read more

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी आज अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ६४व्या वर्षी त्यांचे मुंबईतील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी मालिका, नाटक, सिनेमा अशा प्रत्येक...

Read more

‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’, शरद पोंक्षेंची लेकीसाठी भावनिक पोस्ट

सिनेसृष्टीत अनेक कलाकारांची मुलं हे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राकडे वळलेली पाहायला मिळतात. तर काही कलाकार मंडळी मात्र याला अपवाद ठरताना पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनय...

Read more

‘मराठीत जागतिक दर्जाचा आशय निर्माण करायला हवा’

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आपले असे काही तरी वेगळे देणारे लोकप्रिय अभिनेते गिरीश कुलकर्णी पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आले आहेत. ‘भिरकीट’ हा त्यांचा नवाकोरा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला...

Read more

‘शक्तिमान’ पुन्हा येतोय, भारतातील पहिल्या सुपरहिरोसाठी ३०० कोटींचा खर्च

नव्वदच्या दशकातील दूरदर्शन वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘शक्तिमान’. या काळात हा कार्यक्रम न पाहणारा प्रेक्षक क्वचितच तुम्हाला सापडेल. आजही प्रत्येक मुलाला आपलं बालपण आठवलं की ‘शक्तिमान’ डोळ्यांपुढे उभा राहतो....

Read more

काश्मिरी पंडितांचे पलायन अन् गोरक्षकांकडून होणाऱ्या हिंसेवर बोलली साई पल्लवी

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणारी दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. पहिल्यांदाच तिनं एखाद्या मुद्यावर आपले परखड मत मांडले आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या...

Read more
Page 30 of 31 1 29 30 31

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist