‘सुरुची आणि पियुष’ त्यांच्या भावनिक प्रवासाबद्दल सांगताना म्हणाले, “१ ते दीड वर्ष संपर्कातच नव्हतो…”
मराठी सिनेसृष्टीत मागील काही दिवसांत अनेकांनी लग्नगाठ बांधली. त्यापैकी काहींनी जाहीरपणे त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. तर काहींनी मात्र अचानक लग्नातील ...