गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगभरात fifa विश्वचषकाचे वारे वाहत आहे. हा विश्वचषक कतारमध्ये अगदी थाटात पार पडला, अनेक सेलिब्रिटी तसेच क्रीडा विश्वातील खेळाडूंनी कतारमध्ये उपस्थिती लावली.
चंकी पांडे, अनन्या पांडे, सनाया कपूर, सानिया मिर्झा, अमीर खान, करिष्मा कपूर यांनी देखील सामने पाहण्यासाठी हजेरी लावली होती. तसेच भारताला अभिमान वाटेल अशी गोष्ट म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन हिच्या हस्ते fifa विश्वचषकाच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.
View this post on Instagram
तर नोरा फतेहीने जबदरस्त परफॉर्मन्स देत या सामन्याला चार चांद लावले.
View this post on Instagram
कतारमध्ये ऐतिहासिक अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स सामना पाहण्यासाठी बी-टाउन सेलिब्रिटींनी मोठी गर्दी केली होती. हा रविवार जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी समर्पित होता. 120 मिनिटांच्या 3-3 थ्रिलरनंतर, अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टीमध्ये 4-2 असा पराभव करून, 36 वर्षांनंतर तिसरा विश्वचषक जिंकला.
दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, मनीष मल्होत्रा, फराह खान, ईशान खट्टर, कार्तिक आर्यन, सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा आणि अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी ही स्पर्धा पाहण्यासाठी स्टेडियमवर हजेरी लावली. तसेच अनेक कलाकारांनी सोशल मिडियावर सुद्धा फोटो पोस्ट करत या सामन्यांच्या निकालाचा आनंद लुटला.
1. Kartik Aaryan
View this post on Instagram
2. Ranveer Singh
View this post on Instagram
4. Manish Malhotra
View this post on Instagram
5.Farah Khan
View this post on Instagram